
२ ते ६ जानेवारी २०२५ दरम्यान श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५ चे आयोजन : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटण यांच्यावतीने दि. २ जानेवारी ते दि. ६ जानेवारी २०२५ दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५ चे आयोजन शेतीशाळा जिंती नाका फलटण येथे करण्यात आले असल्याची माहिती फलटण एज्युकेशन सोसायटी सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी…