
फलटण नगर परिषदेचे मोकाट कुत्रे पकडण्याचे टेंडर फक्त कागदावर, टेंडर मध्ये गोलमाल
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण:- फलटण शहरात मोकाट कुत्र्यांचा अनेक वर्षापासून सुळसुळाट झाला असून काही दिवसांपासून एका मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांचा चावा घेऊन शहरात दहशत पसरवली होती दरम्यानच्या कालावधीतच नगर परिषदेने मोकाट कुत्रे पकडण्यासाठी तीन लाख रुपयाचे टेंडर काढले परंतु आजअखेर एकही कुत्रा पकडला नसल्याने सदरचे टेंडर फक्त कागदावर काढून पैसे लाटण्याचा प्रकार तर नगर…