कोळकी येथे विजेच्या स्मार्ट मीटरच्या सक्ती विरोधात कोळकी ग्रामस्थ आक्रमक, स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

फलटण प्रतिनिधी:- फलटण शहरालगत असणाऱ्या कोळकी या उपनगरात महावितरण कंपनीच्या वतीने वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. याबाबत कोळकी येथील ग्रामस्थ यांनी संताप व्यक्त करून ६ ऑगस्ट २०३५ रोजी महावितरण फलटण विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन आपला रोष व्यक्त केला आहे. महावितरण कंपनीच्या वतीने जुने मीटर काढून हे…

Read More

श्री सदगुरू हरिबुवा महाराज सहकार प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शितल अहिवळे; रविंद्र बेडकिहाळ उपाध्यक्षपदी निवड

फलटण प्रतिनिधी:-‘‘सहकारी संस्था उत्तम कार्यक्षमतेने चालवायच्या असतील तर त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कारण, त्यांंच्या कार्यक्षमता अधिक पद्धतीने वाढल्या तरच सहकारी संस्था आपले उद्दिष्ट गाठू शकतील’’, असे प्रतिपादन सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिलीपसिंह भोसले यांनी केले. श्री सदगुरू हरिबुवा महाराज सहकार प्रशिक्षण सहकारी संस्था मर्या; फलटण या संस्थेच्या नवनिर्वाचित…

Read More

फलटण तालुक्यातील सहकारी पतसंस्था सक्षम करण्याचे काम प्राधान्याने केले जाईल; दिलीपसिंह भोसले

फलटण प्रतिनिधी : ‘‘सहकारी पतसंस्थेपुढील सद्यस्थितीतील आव्हाने लक्षात घेऊन फलटण तालुक्यातील सहकारी पतसंस्था सक्षम करण्याचे काम प्राधान्याने सर्व पतसंस्था पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेऊन करण्याची सुरुवात तत्परतेने केली जाईल’’, अशी ग्वाही श्री सदगुरू व महाराजा उद्योग समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले यांनी दिली. फलटण तालुका सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन मर्यादित, फलटण या संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळ बैठकीत दिलीपसिंह भोसले…

Read More

गिरवी नाका प्रकरणी एक एअर पिस्तल जप्त, गोळीबार झाला नसल्याची पोलीसांची माहिती, दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

फलटण प्रतिनिधी : फलटण गिरवी नाका येथे काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विना नंबर प्लेट गाडीवर संशयास्पद फिरणाऱ्या दोन संशयितांना शहर पोलीसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या धरपकडीत त्यांनी एअर पिस्तुलातून हवेत गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली होती परंतु फलटण शहर पोलीसांनी एअरगण पिस्टल सदर आरोपीकडे आढळून आली आहे परंतु गोळीबार…

Read More

मौजे मंद्रुळ कोळे ग्रामपंचायतच्या वतीने 115 वृक्षांचे वृक्षारोपण व शुद्ध पाण्याच्या एटीएमचे उद्घाटन

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- मौजे मंद्रुळकोळे तालुका पाटण येथील गावच्या लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री रणजित पाटील यांच्या संकल्पनेतुन आणि ग्रामपंचायत मंद्रुळकोळे यांच्या सौजन्याने आज शुक्रवार दि.२५/०७/२०२५ रोजी. वॉटर एटीएम शुध्द फिल्टर पाण्याच्या मशीनचे उद्घाटन व वृक्षारोपण समारंभ पार पडला.या वॉटर एटीएम च्या माध्यमातुन सर्वांना अत्यंत शुल्क दरात शुध्द व फिल्टर पाणी मिळणार असून येथील व्यापाऱ्यांना…

Read More

पोलीसांना घर देता का घर…..ढेबेवाडी पोलीस ठाण्याची पोलीस वसाहत मोजतेय अखेरची घटका

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- फुटलेला पत्रा …सडलेल्या खिडक्या… कुजलेली लाकडी … उंदीर घुषींनी पोखरलेल्या भिंती वसाहतीच्या बाजूने वाढलेली झाडेझुडपे.. तुटलेली वायरिंग आणि सर्पाच्या वावर ….अशी दैनिय अवस्था ढेबेवाडी येथील पोलीस वसाहतीचे झाली आहे. त्यामुळे या वसाहतीत कोणीच पोलीस कर्मचाऱी राहत नसून पोलीसांना भाड्याच्या खोलीत राहण्याची वेळ आली आहे. पाटण तालुक्यातील सर्वात मोठे पोलीस ठाणे…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ढेबेवाडी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- महाराष्ट्राचे लाडके व कार्यक्षम मुख्यमंत्री मा. ना. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त ढेबेवाडी (ता. पाटण) येथील आय. टी. आय. कॉलेज या ठीकाणी महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळ रक्त संकलनसाठी फलटण मेडिकल फौंडेशन -ब्लड सेंटर उपस्थित होते 137 रक्तदात्यांनी रक्तदान केले. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फलटणमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

फलटण प्रतिनिधी:- येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फलटणमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन मंगळवार दि. २२ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर हे महाअभियानाचा भाग आहे. फलटण येथील…

Read More

यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण मध्ये शिक्षक -पालक सहविचार सभा आनंदात व उत्साहात संपन्न

फलटण प्रतिनिधी :- शनिवार दिनांक १९ जुलै, २०२५ रोजी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील पहिली शिक्षक- पालक सहविचार सभा आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाली. प्रथमत: प्रशालेचे प्रभारी प्राचार्य घनवट पी. डी. सर, शिक्षक- पालक सहविचार सभेचे अध्यक्ष सस्ते प्रमोद गणपत, उपाध्यक्ष राजेश्री विशाल…

Read More

साखरवाडी येथे ताडीची चोरटी विक्री प्रकरणी एक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

फलटण प्रतिनिधी:- मौजे साखरवाडी येथे घराचे आडोश्याला बेकायदा, बिगरपरवाना ताडीची चोरटी विक्री करत असल्या प्रकरणी एक जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १८ रोजी मौजे साखरवाडी, ता. फलटण गावचे ह‌द्दीत वर्धमान मंगल कार्यालयाजवळ एका घराच्या आडोशाला उघड्यावर विजय अशोक लंभाते (रा. साखरवाडी, ता. फलटण, जि….

Read More
error: Content is protected !!