
निंभोरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास तीन कोटीचा निधी देणार : आमदार सचिन पाटील
फलटण : लोकांच्या मागणीचा विचार करून त्यांनी निंभोरे या गावी चैत्यभूमीच्या धर्तीवर नियोजित प्रति चैत्यभूमीसाठी ३ कोटी रुपयांचा निधी नवीन स्मरकासाठी आमदार फंडातून देण्याची घोषणा केली.त्यांच्या या घोषणेमुळे निंभोरेसह संपूर्ण तालुक्यातील भीम सैनिकांच्या वतीने त्याचे आभार मानण्यात आले. ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण देशभर साजरा केला जात…