राज्य शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांची फसवणूक, सरकार विरुद्ध आंदोलन करणार- स्वप्निल गायकवाड
l महाराष्ट्र माझा l वाई प्रतिनिधी l दि.३ मे २०२५ l वाई तालुक्यांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जी घरकुल मंजूर झाले आहेत त्यापैकी मिळालेल्या माहितीनुसार १०० लाभार्थ्यांना सुद्धा तालुक्यात वाळू मिळाली नाही. त्यामुळे त्यामुळे सोमवार दि. ५ रोजी या विरोधात तहसीलदार कार्यालय वाई या ठिकाणी घंटानाद आंदोलन करणार असल्याचे युवा नेते स्वप्निल गायकवाड जाहीर केले…

