वृद्ध नागरिकाचे पाकीट लंपास करून २८ हजार ९०० रुपयांची चोरी

फलटण प्रतिनिधी: – फलटण येथील एका वृद्ध नागरिकाचे अज्ञात चोरट्याकडून पाकीट लंपास करून पाकिटातील १५ हजार व एटीएम कार्ड वरून १३ हजार ९०० अशी २८ हजार ९०० रुपयांची चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, फिर्यादी शिवाजी चंदरराव निकम…

Read More

जुन्या भांडणाच्या रागातून तीन जणांना अडवून मारहाण, सहा जणांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फलटण प्रतिनिधी:- जुन्या झालेल्या भांडणाच्या रागातून तीन जणांना अडवून मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या फिर्यादीनुसार, फिर्यादी यश संतोष निंबाळकर ( रा कुरवली खुर्द ता फलटण जि सातारा) १२ वी मध्ये मुधोजी हायस्कूल व ज्यु. कॉलेज फलटण येथे शिक्षण घेत आहे….

Read More

ढेबेवाडी येथील चर्मकार वस्ती रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याबाबत अण्णा कारंडे यांचे निवेदन

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- ढेबेवाडी येथील डॉ विठ्ठल कारंडे ते ढेबाआळी येथून आलेला पानंद रस्ता या दोन्ही रस्त्याला जोडणारा हा चर्मकार वस्तीतील अंतर्गत रस्ता असल्याने त्या रस्त्यावरती नागरिकांची ये-जा असते मात्र येथील काही रहिवाशांनी या रस्त्यावरती अतिक्रमण केल्यामुळे वाहनधारकांना व नागरिकांना ये -जा करताना नाहक त्रास होत आहे. याबाबत पाटणचे नायब तहसीलदार यांना अण्णा कारंडे…

Read More

मांडकी येथे एआय टेक्नॉलॉजी आणि ड्रोन फवारणी मार्गदर्शन शिबिर संपन्न

पुरंदर प्रतिनिधी :- कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीने ड्रोन विभाग प्रमुख शेख,होले,इंडिया ऍग्रो चे पवार,नाळे यांनी मांडकी येथे ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी “AI TECHNOLOGY” विषयी आणि त्यासंलग्न “ड्रोन फवारणी” आणि “इंडिया ऍग्रोच्या सेंद्रिय प्रॉडक्ट” विषयी लाखमोलाचे मार्गदर्शन केले. या नवीन उपक्रमामुळे शेतकऱ्यांची फार मोठी आर्थिक आणि वेळेची बचत होणार असून पर्यावरण पूरक शेतीकडे शेतकरी वळताना…

Read More

“शासन आपल्या दारी” अभियानात लोकांनी सहभाग नोंदवावा, अभियानामुळे वेळ आणि पैशाची बचत; तहसीलदार अनंत गुरव

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- पाटण तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडलातील लोकांच्या असणाऱ्या अडीअडचणी आणि समस्यांचा जागेवरच निपटारा व्हावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान पाटण तालुक्यात यशस्वीपणे राबवले जात असून त्याचा लोकांना चांगल्याप्रकारे फायदा तर होतच आहे,शिवाय त्यांचा वेळ आणि पैशाची बचत होत असल्याची माहिती पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी दिली. यावेळी बोलता तहसीलदार अनंत गुरव…

Read More

धोकादायक विद्युत पोल हटवून त्या ठिकाणी बसवण्यात आला नवीन विद्युत पोल,”महाराष्ट्र माझा इम्पॅक्ट”

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- काळगाव (ता. पाटण) येथील अनेक विद्युत पोल पूर्णपणे गंजून जीर्ण झाल्याने ते केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत याबाबत बातमी प्रसिद्ध होताच महावितरण ने धोकादायक विद्युत पोल हटवून त्या ठिकाणी नवीन विद्युत पोल बसवला आला आहे. काळगाव परिसरातील असेच काही ठिकाणी असणारे विद्युत पोल तत्काळ बदलण्याची आवश्यकता असून धोकादायक पोल मुळे गावातील…

Read More

ढेबेवाडी ग्रामपंचायत १५ व्या वित्त आयोगातून विविध विकास कामांचे भूमिपूजन

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- ढेबेवाडी ग्रामपंचायत माध्यमातून १५ व्या वित्त आयोगातून विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. या कामामध्ये 1) गणपती मंदिर ते विद्यालयापर्यंतचे रस्त्याचे काँक्रिटीकरण.2) सुलाबाई कारंडे,घर ते मुस्लिम समाज प्लॉटपर्यंत गटार बांधणे.3) स्वच्छ भारत अभियानांतर्गत ढेबेवाडी बाजारतळ या ठिकाणी शौचालय बांधणे या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विलास गोडांबे कृषी…

Read More

कराड – ढेबेवाडी व सणबुर- ढेबेवाडी मार्गावरील खड्डे देत आहेत अपघाताला आमंत्रण, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- ढेबेवाडी कडून कराडला जात असताना मंगल वस्त्रालय समोर कराड ढेबेवाडी मार्गावर व सणबूर – ढेबेवाडी रस्त्याच्या भिमनगरच्या पुढे मंद्रुळ कोळे कमानी समोरील वळणावर रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्याने दररोज या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना खड्डा चुकवताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथे अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे बांधकाम विभागाचे अशा खंड्यांकडे दुर्लक्ष…

Read More

पणन विभागाने गाळा भाडे कमी करण्याचे निर्देश दिल्यास फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीस मान्य- श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर

फलटण प्रतिनिधी :– फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीने अडते, सहकारी संस्था, व्यापारी व सुशिक्षित बेरोजगार यांना शेतीपुरक व्यवसाय करणेसाठी व शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या गरजांचा पुरवठा मार्केट यार्डमध्येच व्हावा तसेच व्यापारवृध्दी व्हावी, या हेतुने महाड-पंढरपुर रोड, मार्केट यार्ड, फलटण येथे सुपर मार्केट गाळ्यांचे बांधकाम करुन सदर गाळे गरजु व्यवसायिक यांना मासिक भाडेने दिलेले आहेत. या ठिकाणी…

Read More

फलटण तालुक्यात बेंदुर सण उत्साहात साजरा

फलटण प्रतिनिधी :- शेतात राबणाऱ्या बैलांचा वर्षातील एकमेव ‘बेंदूर’ हा सण शनिवारी फलटण तालुक्यात अनेक भागात साजरा करण्यात आला. यावर्षी पावसाने लवकरच हजेरी लावली असल्याने मुबलक पाऊस झाल्याने बळीराजाने आपल्या लाडक्या सर्जा-राजांचा हा सण मात्र आनंदाने साजरा करून मुक्या प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शेतकऱ्यांनी सकाळीच बैलांना अंघोळ घातली. त्यानंतर दुपारी बेगड, झूल, रंग, शेम्ब्या, बाशिंग,…

Read More
error: Content is protected !!