सासकल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी

फलटण : मौजे सासकल तालुका फलटण येथे ग्रामपंचायत सासकल च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळेस असकल गावच्या सरपंच उषा राजेंद्र फुले यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी सासकल जन आंदोलन समितीचे सोमीनाथ घोरपडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन…

Read More

फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथे दोन रानगव्यांचा मुक्त संचार

फलटण प्रतिनीधी:- फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर परिसरातील दोन रानगवे मुक्त संचार करताना आढळून आले. गावातील काही ग्रामस्थांनी या दोन गव्याची छायाचित्रेही मोबाईलमध्ये काढली असून कधी नव्हे ते रानगवा अचानक दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. फलटण तालुक्यात विविध पक्षी व वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आहे. रानडुकरे, बिबट्या, मुंगूस, मोर, वानर, रानमांजर यांसह विविध प्राणी तालुक्यात आढळून येतात….

Read More

ढेबेवाडी व ढेबेवाडी परीसरात बी.एस.एन.एलचे टॉवर असून अडचण नसून खोळंबा

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- ढेबेवाडी व ढेबेवाडी परीसरात गेले अनेक महिने ढेबेवाडी परीसरात बी.एस.एन.एल ची रेंज ये – जा करत असल्या मुळे ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एकंदरीतच बी.एस.एन.एल ची कनेक्टिंग इंडिया ऐवजी डिस्कनेक्टिंग इंडिया अशी वाटचाल सुरू आहे. ढेबेवाडी कराड अशी अँप्टीकल फायबर केबल गेले एक वर्ष खोदकाम करुन पुर्ण…

Read More

दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड ॲकॅडमी साखरवाडी शाळेमध्ये महात्मा ज्योतीराव फुले जयंती उत्साहात साजरी

फलटण:- फलटण तालुक्यातील दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड ॲकॅडमी साखरवाडी शाळेमध्ये शुक्रवार दिनांक 11/04/2025 रोजी महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अंजली दत्तात्रय शिंदेमॅडम उपस्थित होत्या. सर्वप्रथम प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ,त्यानंतर शाळेच्या शिक्षिका शिरीन मुलाणी मॅडम…

Read More

निखिल शिवाजी मोरे यास भुईंज येथील खून, मोक्का प्रकरणामध्ये जामीन मंजूर

वाई :- दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी भुईंज तसेच वाई येथील काही युवकांनी संगनमत करुन मयत ओंकार यास जीवे ठार मारुन त्याचा मृतदेह भुईंज येथील स्मशानभूमीमध्ये जाळून टाकून पुरावे नष्ट केल्याचे आरोप या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींवर होते. सदर घटनेबाबत भुईंज पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर जानेवारी तसेच फेब्रुवारी व मार्च २०२१ मध्ये संशयित…

Read More

फलटण शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये महायुतीचा पाहणी दौरा संपन्न

फलटण प्रतिनिधी :- माढा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनात फलटण शहर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांचा एकत्रित फलटण शहरामध्ये प्रभाग पाहणी दौरा सुरु असून या दौर्‍याअंतर्गत नुकतीच प्रभाग क्रमांक ९ मध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट दिली. फलटण शहरातील प्रत्येक प्रभागासाठी मंजूर…

Read More

मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा फलटण तालुक्यातील भाविकांनी घेतला लाभ

फलटण प्रतिनिधी :- श्री श्री रविशंकर महाराज यांच्या आर्ट ऑफ लिविंग व्यक्ती विकास केंद्र, भडकमकरनगर, फलटण याठिकाणी शुक्रवार दिनांक ४ एप्रिल रोजी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्याचे आयोजन आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून करण्यात आले होते.यावेळी आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा लाभ फलटण तालुक्यासह शहरातील मान्यवरांसह अनेक भाविकांनी घेतला. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती…

Read More

नीरा-देवघरच्या पाण्यावर फक्त फलटण, खंडाळ्याचाच हक्क, हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करणार : संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण प्रतिनिधी: वाचणार्‍या पाण्याचा गवगवा करुन माजी खासदार ते पाणी पंढरपूर, सांगोल्याला द्यायला निघाले होते. आता सांगोला-पंढरपूरही बाजूला राहिलेत आता ते पाणी तिसरीकडेच निघाले आहे. नीरा-देवघरच्या पाण्यावर फलटण, खंडाळ्याचाच हक्क आहे काही झालं तरी आम्ही मात्र आमच्या हक्काचं पाणी आमच्याच तालुक्यात ठेवण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर यांनी…

Read More

शासनाने शेतकऱ्यांचे शोषण थांबवावे, महावितरणने जुन्या पद्धतीने शेती पंपाचे कनेक्शन द्यावे : स्वप्निल गायकवाड

वाई:- महाराष्ट्र शासनाकडून तसेच महावितरण कडून शेतकऱ्यांचे शोषण होत असून ते तत्काळ थांबवावे व महावितरणने जुन्या पद्धतीने शेती पंपाचे कनेक्शन द्यावे अशी मागणी स्वप्निल गायकवाड यांनी केली आहे. याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले असून स्वप्निल गायकवाड यांनी याविषयी बोलताना सांगितले की, महावितरण कडून काही महिन्यांपूर्वी शेती पंपांसाठी देण्यात येणारे नवीन कनेक्शन हे बंद करण्यात आले…

Read More

गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या वतीने बावधन व बाेपर्डी ग्रामपंचायतीस घंटागाडी प्रदान

वाई : – बावधन ग्रामपंचायत व बाेपर्डी ग्रामपंचायतीस गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीच्या माध्यमातून कचरा संकलन घंटागाडी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमास गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीचे प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी, व्हाईस प्रेसिडेंट अभिजीत जोशी, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट विघ्नेश कुमार, जनरल मॅनेजर युवराज थ‍ाेरात, सरपंच साै. वंदना कांबळे, उपसरपंच उदयसिंह पिसाळ, ग्रामविकास अधिकारी…

Read More
error: Content is protected !!