गॅलेक्सीला मल्टिस्टेट मल्टिपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटी लि. म्हणून अधिकृत मान्यता
फलटण प्रतिनिधी:- घराघरात विश्वासाची परंपरा निर्माण करणाऱ्या के. बी. उद्योग समूहाचा प्रकल्प असलेल्या गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने आपल्या यशस्वी प्रवासात आणखी एक टप्पा गाठला आहे. नुकताच केंद्र शासनाच्या सहकार विभागाकडून गॅलेक्सीला मल्टिस्टेट मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. म्हणून अधिकृत मान्यता मिळाली असून, आता गॅलेक्सी ने आपले कार्यक्षेत्र महाराष्ट्र पुरतेच मर्यादित न ठेवता इतर राज्यांमध्ये विस्तार करून…

