नागरिकांनी अत्यावश्यक कामापुरतेच घराबाहेर पडावे: आमदार सचिन पाटील
फलटण प्रतिनिधी:- फलटण तालुक्यात मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस चालू असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामापुरतेच घराबाहेर पडावे तसेच बाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने सातारा जिल्ह्यात हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी केला आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन घराबाहेर पडताना काळजी घ्यावी….

