निरा देवघरच्या ९६४ कोटीच्या टेंडरला मंजुरी- रणजितसिंह ना. निंबाळकर
फलटण प्रतिनिधी :- निरा देवघरच्या कामासाठी ९६४ कोटी रुपयाच्या टेंडरला शासनाने मंजूरी दिली. तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने सर्वात आनंदाची ही बाब आहे. यामुळे आता एका वर्षात निरादेवघरचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खळाळेल, असा विश्वास माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी व्यक्त केला. आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कोळकी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित…

