फलटण येथील विडणी येथे अंधश्रद्धेतून नरबळी ? सडलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह
फलटण:- विडणी ता.फलटण येथील २५ फाटा ऊसाच्या शेतात अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह आढळून आला असून ऊसाच्या शेतात गुलाल कुंकू दिवाची वात नारळ काळी बाहुली मिळून आल्याने अंधश्रध्देचा नरबळी असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.ऊसाच्या शेतात महिलेच्या साडी जवळ नारळ कुंकू गुलाल महिलेचे केस कापलेले तेलाचा दिवा काळी बाहुली सुरी मिळून आल्याने सदर…

