वाखरी येथे तालुकास्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा आ. सचिन पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण – प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सातारा आयोजित ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव फलटण तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे वाखरी येये आ. सचिन पाटील यांचे हस्ते उद्घाटन झाले. ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना प्रोत्साहन व उत्तेजन देण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबविला जातो. उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना आ . सचिन पाटील यांनी फलटण तालुक्यातील…

Read More

फलटण शहरात वीज उपकेंद्र व वीज वाहिन्या भूमिगत कामासा मंजूरी मिळण्यामागे श्रीमंत रामराजे यांचे प्रयत्न: मा. आमदार दीपक चव्हाण

फलटण प्रतिनीधी:- फलटण शहराकरीता नविन ३३/११ के. व्ही. उपकेंद्र उभारणे व सर्व वीज वाहिन्या भूमिगत करणे यांच्या मंजूरी बाबात श्रीमंत रामराजे यांनी प्रयत्न केले असल्यानेच शहरात उपकेंद्र उभारणे व सर्व वीज वाहिन्या भूमिगत करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली असून विरोधकांनी मंजुर कामांचे श्रेय घेऊ नये सदरच्या कामाबाबतचा पाठपुरावा व झालेला पत्रव्यवहार आमच्याकडे उपलब्ध…

Read More

पाडेगाव येथे कृषिदूतांनी दिले धान्य कीड व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

फलटण:- पाडेगाव तालुका खंडाळा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालयाच्या कृषिदुतांनी ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प कार्यक्रमाअंतर्गत साठवणूक धान्य किडी संबंधित मार्गदर्शन केले. व त्यावर कशे नियत्रंण करता येईल याचे पण मार्गदर्शन कृषीदुतानी केले. यासाठी प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयचे प्राचार्य…

Read More

२ ते ६ जानेवारी २०२५ दरम्यान श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५ चे आयोजन : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटण यांच्यावतीने दि. २ जानेवारी ते दि. ६ जानेवारी २०२५ दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन २०२५ चे आयोजन शेतीशाळा जिंती नाका फलटण येथे करण्यात आले असल्याची माहिती फलटण एज्युकेशन सोसायटी सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी…

Read More

फलटण तालुक्यात महावितरणकडून नविन वीज जोडणी कनेक्शनसाठी होतेय अडवणूक

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण:- फलटण तालुक्यातील नागरिकांची नवीन विजेचे कनेक्शन घेण्यासाठी मोठी धावपळ होत असून फलटण विभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या महावितरण शाखा अभियंता यांच्याकडुन नवीन विज जोडणी करीता नागरिकांची हेळसांड होत आहे. महावितरणच्या शाखा कार्यालयात घरगुती व व्यावसायिक वीज कनेक्शन कोटेशन काढण्यासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे नागरिकांना वीज कनेक्शन काढताना मोठा…

Read More

साखरवाडी ग्रामपंचायतीचे राजे गटाचे पाच ग्रामपंचायत सदस्य अपात्र

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण:- साखरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विक्रमसिंह भोसले यांनी जोरदार धक्का देत राजे गटाचे पाच ग्रामपंचायत सदस्य अपात्र केले असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(ह) अन्वये(मुदतीत ग्रामपंचायत कर मागणी भरणा न केल्याने) जिल्हाधिकारी सातारा यांनी सदस्य अपात्रबाबत आदेश लागू केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की,…

Read More

कु. समृद्धी गणेश कांबळे या दिव्यांग विद्यार्थिनीचा संगिनी फोरम कडून सत्कार

फलटण :-जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग कल्याण विभाग जिल्हा परिषद ,सातारा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत महात्मा शिक्षण संस्था संचलित, मूकबधिर विद्यालय गोळेगाव, फलटण येथील दिव्यांग विद्यार्थिनी कु‌.समृद्धी गणेश कांबळे हिचा प्रथम क्रमांक आल्याबद्दल संगिनी फोरम फलटण च्या वतीने अध्यक्षां सौ.अपर्णा श्रीपाल जैन यांच्या शुभहस्ते भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला….

Read More

शहरातील वाहतूक कोंडी व ईतर समस्येबाबत बैठकीचे आयोजन; मा. खासदार रणजितदादा व आमदार सचिन पाटील घेणार आढावा

फलटण :- फलटण शहरामधील असणारी वाहतूक कोंडीची समस्येच्याबाबत व ईतर शहरातील विविध समस्येबाबत माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगर परिषद व पोलिस प्रशासन यांची आढावा बैठक आयोजीत करण्यात आली आहे. फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील…

Read More

फलटण शहरातील नवीन सब स्टेशन व भूमिगत वाहिनीस; मा. खा रणजितसिंहांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण:-फलटण शहरामध्ये वारंवार होणाऱ्या खंडित विद्युत पुरवठ्याची समस्या व शहरातील उघड्यावरील वायरिंगच्या जाळ्यांमुळे होणारे अपघात होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फलटण शहरासाठी स्वतंत्र सब स्टेशन व शहरातील उघड्यावरून होणाऱ्या वायरमधून होणारा विद्युत पुरवठा भूमिगत करण्याची मागणी मा. खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असता एका दिवसातच…

Read More

फलटण नगर परिषदेकडून मोकाट कुत्रे पकडण्यास सुरवात

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण:- फलटण शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी काढण्यात आलेल्या ठेकेदार यांनी आजपासून शहरातील मोकाट कुत्री पकडण्यास सुरूवात केली असून मोकाट कुत्र्यांच्या टेंडर बाबत बातमी प्रसिद्ध होताच नगर परिषद कडून शहरातील मोकाट कुत्री पकडण्यास सुरूवात झाली. फलटण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने फलटण शहरातील मोकाट कुत्रे (श्वान) पकडण्याकरीता जाहिर निविदा खर्च मंजुरी ठराव क्रमांक प्रशासकिय…

Read More
error: Content is protected !!