मॅग व माऊली फाउंडेशन आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत राजनंदिनी पडर प्रथम

फलटण :- मॅग व माऊली फाउंडेशन यांच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत वेगवेगळ्या विषयांवर सुमारे ३५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा जावलीची इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कु. राजनंदिनी विठ्ठल पडर हिने ‘माझे स्वप्न’ या विषयावर खुप प्रभावीपणे आपले विचार मांडले व छान…

Read More

‘कोरेगाव-फलटण’ रेडे घाट मार्गाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादादांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

सातारा । सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचा आढावाबाबत उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात बैठक पार पडली. यावेळी फलटण ते कोरेगाव प्रवासाचे अंतर कमी करणाऱ्या रेडे घाट मार्गाचे तातडीने पाहणी करून आवश्यक आराखडा व खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात पार पडलेल्या…

Read More

फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या मनमानी कारभारा विरोधात ठेकेदारांची न्यायालयात धाव

फलटण : फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या मनमानी कारभारा विरोधात ठेकदार यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. ठेक्याची मुदत कालावधी संपलेला नसतानाही मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी बेकायदेशीर निविदा काढल्या असून याप्रकरणी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे व न्यायालयात दाद मागणार असल्याचे सबंधित ठेकेदार यांनी सांगितले आहे. याबाबत सबंधित ठेकेदार यांनी यांनी…

Read More

अंधश्रध्देतून हत्या प्रकरणी मृतदेह आढळलेल्या परिसरात सापडली धारदार शस्त्रे

फलटण:- विडणी २५ फाटा येथे अज्ञात महिलेचा मृतदेह अघोरी प्रकार असल्याचे आढळून आल्याने ऊसाचे पंधरा एकरातील क्षेत्र ऊस तोडून मोकळे केल्यावर परिसरात पोलिस पाहणी करताना दोन सुरी व एक सत्तुर सारखे तीक्ष्ण हत्यारे मिळून आल्याने अंधश्रध्देतून महिलेची अमानुषपणे हत्या केल्याचे जाणवत आहे. विडणी २५ फाटा येथे अज्ञात महिलेचा मृतदेह अघोरी अंधश्रध्देचा प्रकार असल्याचे आढळून आल्याने…

Read More

ई-पिक पाहणी जनजागृती करीता उपविभागीय अधिकारी सचिन ढोले शेतकऱ्यांच्या बांधावर

फलटण :- फलटण तालुक्यातील गावातील पारापासून ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ई-पिक पाहणी बाबत जनजागृती करून तातडीने ई-पिक पाहणी नोंद करण्यासाठी संपुर्ण महसूल यंत्रणा कामाला लागली असून उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसिलदार डॉ अभिजित जाधव, मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल यासह संपूर्ण महसूल व्यवस्था ई-पिक पाहणी बाबत गावागावात जनजागृती करत आहे. दिनांक १५ जानेवारी ही रब्बी हंगाम ई-पिक…

Read More

सौ.जयश्री तांबे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड

फलटण:- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नवोपक्रम स्पर्धेत सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणच्या उपशिक्षिका सौ.जयश्री गणेश तांबे यांची किशोरवयीन विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये संवर्धन- एक चळवळ या विषयावर सादर केलेल्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. भाषेतील भाषिक कौशल्ये ही श्रवण,भाषण,वाचन,लेखन या प्रक्रियेतून जात असताना…

Read More

फलटण येथील विडणी येथे अंधश्रद्धेतून नरबळी ? सडलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

फलटण:- विडणी ता.फलटण येथील २५ फाटा ऊसाच्या शेतात अज्ञात महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह आढळून आला असून ऊसाच्या शेतात गुलाल कुंकू दिवाची वात नारळ काळी बाहुली मिळून आल्याने अंधश्रध्देचा नरबळी असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.ऊसाच्या शेतात महिलेच्या साडी जवळ नारळ कुंकू गुलाल महिलेचे केस कापलेले तेलाचा दिवा काळी बाहुली सुरी मिळून आल्याने सदर…

Read More

श्री दत्त इंडिया साखर कारखाना सर्वांच्या बरोबरीने ऊस दर देणार : अजितराव जगताप

फलटण : श्री दत्त इंडिया साखर कारखाना ऊस दराच्या बाबतीत कोठेही कमी पडणार नाही यासाठी ऊस उत्पादक शेतकरी सभासदांनी निश्चिंत राहावे, अशी ग्वाही प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली आहे. शेतकरी सभासदाना सहकार्य करत चांगला किफायतशीर दर देण्याची भूमिका श्री दत्त इंडिया कारखान्याची आहे. जिल्हाधिकारी सातारा येथील बैठकीत एफआरपी नुसार दर २६५० प्रति टन इतका…

Read More

मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशास महावितरण फलटण ग्रामीण उपविभागाने दाखवली केराची टोपली

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण :- मागेल त्याला सौर पंप; शेतकऱ्यांना सिंचनासाठी रात्रभर जागून राहावे लागू नये यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत सौरपंप योजना राबविण्यात येते. सध्या महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला सौरपंप योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तातडीने सौरपंप देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच दिली आहे परंतु महावितरण फलटण…

Read More

कोळकी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह निंबाळकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

फलटण:- कोळकीत राजे गटाला धक्का बसला असून मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत राजे गटाचे कोळकी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह निंबाळकर उर्फ बबलू भैय्या व मा. तंटामुक्ती समिती चे अधयक्ष , राष्ट्रवादी सामजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष राजन खिलारे , निरंजन निंबाळकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. यावेळी मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी…

Read More
error: Content is protected !!