अज्ञात चोरट्याने फोडले किरणाचे दुकान, दुकानातील रोख रक्कम व मुद्देमाल केला लंपास

फलटण प्रतिनिधी :- फलटण शहरात चोरीच्या घटनेत वाढ झाली असून गजाजन चौक येथील बंद किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तोडुन रोख रक्कम व किराणा साहित्य अशी एकूण ८ हजार ३०० रूपयाचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने चोरून नेले प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत. फलटण शहर पोलिस ठाण्यातून…

Read More

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विधानसभा निवडणुकीत मोलाचा वाटा

फलटण : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रात यश संपादन करता आले आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा सातारा जिल्ह्यात आठही उमेदवार माहितीचे विजयी झाले यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मोलाचा वाटा आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांना विजयी करण्यामध्ये…

Read More

फलटण येथे आढळला अत्यंत दुर्मिळ असा अल्बिनो नाग जातीचा साप

फलटण प्रतिनिधी:- परिसरात अत्यंत दुर्मिळ असा अल्बिनो (रंगदोष असलेला) साप लोकवसाहतीमध्ये आढळून आला. यावेळी नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटणचे प्रतिनिधी व वन्यजीव रक्षक यांनी घटनास्थळी पोहचून पाहिले असता तो भारतीय चष्मेवाला नाग (इंडियन स्पेकटॅकल्ड कोब्रा) जातीचा अल्बिनो साप असल्याचे समजले व त्याचा रंग पूर्ण गुलाबी-पांढरट असा दिसून आला.अधिवासात सोडण्यात आले.अल्बेिनिझम ही एक दुर्मिळ अनुवांशिक…

Read More
error: Content is protected !!