
उधवणेत निसर्गरम्य वातावरणात शिक्षण परिषद संपन्न, विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वागताने भारावले शिक्षक
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- वाल्मीकीच्या कुशीत वसलेले उधवणे (ता. पाटण) येथील निसर्गरम्य वातावरणात शिक्षण परिषद पार पडली. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे स्वागत केले यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वागताने शिक्षक भारावून गेले. डाएटने सुचवल्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची शिक्षण परिषद यापूर्वी महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी व्हायची. मात्र शिक्षक संघटनांनी वारंवार निवेदने दिल्याने डाएटने आता शुक्रवार…