न्यू इंग्लिश स्कूल सातारा चा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वार्षिक क्रीडामेळावा -२०२४ उत्साहात संपन्न
सातारा:- शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही क्रीडा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. ९ डिसेंबर पासूनच या क्रीडा सामन्यांची सुरुवात झाली होती. दररोज ७ व्या ,८व्या व ९व्या तासाला शाळेच्या मैदानावर सर्व मुलांसाठी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. इयत्ता ५वी मुले व मुली यांच्यासाठी कबड्डी, डॉजबॉल तसेच पोत्याची…

