गुढे स्टाँपवरील अपघातात सुपुगडेवाडी येथील युवकाचा जागीच मृत्यू

l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l दि. २५ एप्रिल २०२५ l महेश जाधव गुढे ता.पाटण येथील कराड ढेबेवाडी रोडवरती गुढे स्टॉप वरील एस. टी पिक अप शेडवरती अँपे रिक्षा (एम.एच 50एम 8573) धडकून कुठरे सुपुगडेवाडी येथील रिक्षा चालक विजय यशवंत सुपुगडे वय 28 हा जाग्यावरतीच मृत्यू झाला. मिळालेले माहिती नुसार विजय सुपुगडे हा रिक्षा…

Read More

फलटण शहरात दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी दोन महिलांचे दागिने हिसकाविले

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि. १६ एप्रिल २०२५ l फलटण शहरात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी हिसकावून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या गुन्ह्यात दिनांक १४ रोजी…

Read More

निखिल शिवाजी मोरे यास भुईंज येथील खून, मोक्का प्रकरणामध्ये जामीन मंजूर

वाई :- दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी भुईंज तसेच वाई येथील काही युवकांनी संगनमत करुन मयत ओंकार यास जीवे ठार मारुन त्याचा मृतदेह भुईंज येथील स्मशानभूमीमध्ये जाळून टाकून पुरावे नष्ट केल्याचे आरोप या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींवर होते. सदर घटनेबाबत भुईंज पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर जानेवारी तसेच फेब्रुवारी व मार्च २०२१ मध्ये संशयित…

Read More

डॉक्टरला हनी ट्रॅप मध्ये अडकवणारी टोळी जेरबंद

शिरवळ:- खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका प्रतिष्ठित खाजगी डॉक्टरांना हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा व्हिडिओ पाठवून तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी डॉक्टर व त्यांच्या कुटुंबीयांकडे मागणाऱ्या टोळीच्या मुस्क्या शिरवळ पोलिसांनी सापळा रचून आवळल्या आहेत. यामध्ये पैसे घेण्याकरिता आलेल्या दोन युवकांना शिरवळ पोलिसांनी जेरबंद केले असून मुख्य सूत्रधार फरार आहे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे….

Read More

अंब्रुळरवाडी ता.पाटण येथे वणवा विझवताना आगीत होरपळून एकाचा मृत्यू

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) : – ढेबेवाडी विभागातील अंब्रुळकरवाडी ता.पाटण येथील डोंगराला लागलेला वणवा विझवताना तुकाराम शिताराम सावंत वय वर्ष ६४ सध्या राहणार भिमनगर ढेबेवाडी यांचा आगीत होरपळुन मृत्यू झाला आहे. गेले काही दिवसापासुन ढेबेवाडी परीसरात कुठेना कुठे तरी वणवा लागत आहे.तुकाराम शिताराम सावंत हे त्यांच्या खाजगी अंब्याच्या बागेची राखन करत असताना. दुपारी १.३० सुमारास…

Read More

शिरवळमध्ये गुटखा उद्योगावर शिरवळ पोलिसांचा छापा; सुमारे सव्वा कोटींचा साठा जप्त

शिरवळ : शिरवळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर हा छापा टाकण्यात आला. गोडाऊनची तपासणी करताना एक कोटी सहा लाख 19 हजार 270 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शिरवळ येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील एका गोडाऊनवर शिरवळ पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध गुटखा आणि पानमसाला साठ्याचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी गुटखा उत्पादनासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरली…

Read More

खोरोची येथील निर्घृण हत्येच्या निषेधार्थ उपविभागीय पोलिस अधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन सादर

बारामती:- इंदापूर येथील खोरोची मधील रामोशी समाजातील कै.उत्तम जालिंदर जाधव या युवकांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा व बारामती तालुका यांच्या वतीने बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांना विविध मागण्याचे लेखी स्वरूपाचे निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, इंदापूर येथील खोरोची या गावातील मागच्या आठवड्यात रामोशी समाजातील…

Read More

भादे येथे अपघातामध्ये युवक ठार

शिरवळ – दिनांक ९ फेब्रुवारी वार रविवार रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास भादे तालुका खंडाळा गावच्या हद्दीमध्ये अपघात झाला. वॉटर कॉलनी तालुका खंडाळा येथील वेदांत दत्तात्रय पिसाळ (वय १६) हा आर्यन सुनील गायकवाड (वय १६) व सुमित शरद चव्हाण (वय १६) दोघे (राहणार होडी, भादे) या मित्रांसमवेत किरण साळुंखे यांच्या मालकीच्या दुचाकी होंडा होर्नेट (एमएच-११-सीएस-११२८)…

Read More

लग्नाचे आमिष देऊन नवरदेवाची आर्थिक लूट; फलटणमधील प्रकार, पाचजणांची टोळी गजाआड

फलटण l दोन मुलांची आई असलेल्या महिलेशी लग्न लावून फलटण येथील लग्न न झालेल्या फिर्यादी शेतकरी नवरदेवाची आर्थिक फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करत फलटण ग्रामीण पोलिसांनी त्यांना गजाआड केले आहे. नवरदेवाची आर्थिक लुट करणाऱ्या या पाच आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण येथील शेतकरी असलेल्या एका…

Read More

अंधारी (मेढा) खुनातील मुख्य आरोपीसह ५ आरोपी गजाआड, खून प्रकरणी मेढा पोलिसांचा उत्कृष्ट तपास

अजय संकपाळ, क्राईम ब्युरो चीप, महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क वाई:-मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंधारी (मेढा) येथे झालेल्या खून प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपींना ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.सदरच्या खून प्रकरणी मेढा पोलीस यांनी उत्कृष्ट तपास करून खुनाचा छडा लावला आहे. मेढा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २/१/२०२५ रोजी मेढा पोलीस…

Read More
error: Content is protected !!