
“सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच..”श्रीमंत रामराजे यांचे व्हाट्सअप स्टेटस व्हायरल
फलटण प्रतिनीधी :- आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास श्रीमंत रामराजे यांनी “सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच..” हे ठेवलेले व्हाट्सअप स्टेटस चांगलेच व्हायरल होत असून सदरच्या स्टेटस ने फलटण तालुक्यासह महाराष्ट्रात चांगलीच राजकीय चर्चा होऊ लागली आहे. सदरच्या स्टेटस मुळे येणाऱ्या काळात श्रीमंत रामराजे विरोधकांच्या बाबत आक्रमक भूमिका घेणार हे स्पष्ट होत आहे. श्रीमंत…