सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणी मोहिते पाटलांसह दिग्गज नेत्यांना मोठा झटका
सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील २३८ कोटींच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात जबाबदार धरलेल्या तत्कालीन संचालक मंडळासह बँकेचे दोन अधिकारी, एका चार्टड अकाउंटटकडून वसुली करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी काढण्यात आले आहेत. तत्कालीन संचालक मंडळातील ३५ जणांकडून एकूण २३८ कोटी ४३ लाख ९९९ हजाराच्या बेकायदेशीर कर्जाची १२ टक्के व्याजासह वसुली करण्यासाठीचे आदेश विभागीय सहनिबंधक…

