लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या ११५ व्या जयंतीचा सोहळा संपन्न

मुंबई (महेश जाधव) : महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुंबई येथील पावनगड निवासस्थानी सोमवारी जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह राज्य…

Read More

श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्राधिकृत अधिकारी म्हणून श्रीमती प्रियंका आंबेकर, उपविभागीय अधिकारी, फलटण यांची नियुक्ती

फलटण प्रतिनिधी : – प्रादेशिक सहसंचालक, (साखर), पुणे विभाग, पुणे यांच्या कार्यालयाकडून आज दिनांक २०/०३/२०२५ रोजी जा. क्र. प्राससंसा/प्रशासन/श्रीराम ससाका/कलम ७७ अ(ब)/५२७/२०२५ नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७ अ (१) (ब) अन्वये श्रीराम सहकारी साखर कारखाना मर्यादित, फलटण, ता. फलटण, जि. सातारा या कारखान्याचे प्रशासकीय कामकाज पहाणेसाठी श्रीमती प्रियंका विठ्ठल आंबेकर, उपविभागीय…

Read More

बारामतीचा लेक होणार फलटणचा जावई; ऋतुजा पाटील होणार अजित पवारांची भावी सून

बारामतीः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या घरी लवकरच मुलाच्या लग्नाचे सनई चौघडे वाजणार आहेत. अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचे लग्न निश्चित झाले आहे. बारामतीचा हा लेक आता फलटणचा जावई होणार असून येत्या १० एप्रिलला जय पवार आणि ऋतुजा यांचा साखरपुडा आहे. दरम्यान जय आणि ऋतुजा यांनी पवार कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ आणि…

Read More

औद्योगिक प्रशिक्षण केंद्र स्थानिक सल्लागार समितीमध्ये सदस्यपदी गणेश यादव यांची निवड

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- औद्योगिक प्रशिक्षण केंद्र स्थानिक सल्लागार समिती पाटण तालुका सदस्य या पदी गणेश नाथाराम यादव निवड झाली आहे.गणेश यादव सध्या भारतीय जनता पार्टी अध्यक्ष पाटण तालुका व उपसरपंच साईकडे ग्रामपंचायत ता पाटण चे काम बघतात. त्यांच्या सामाजिक राजकीय विविध क्षेत्रांमधील कामाच्या अनुभवानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये पाटण तालुका अध्यक्षपदी ते गेले अनेक…

Read More

“सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच..”श्रीमंत रामराजे यांचे व्हाट्सअप स्टेटस व्हायरल

फलटण प्रतिनीधी :- आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास श्रीमंत रामराजे यांनी “सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच..” हे ठेवलेले व्हाट्सअप स्टेटस चांगलेच व्हायरल होत असून सदरच्या स्टेटस ने फलटण तालुक्यासह महाराष्ट्रात चांगलीच राजकीय चर्चा होऊ लागली आहे. सदरच्या स्टेटस मुळे येणाऱ्या काळात श्रीमंत रामराजे विरोधकांच्या बाबत आक्रमक भूमिका घेणार हे स्पष्ट होत आहे. श्रीमंत…

Read More

संजीवराजे, रघुनाथराजे यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाचा छापा

फलटण – विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकला आहे. फलटणसह पुणे व मुंबई येथील घरांवर व गोविंद डेअरी वर सुद्धा छापेमारी करण्यात आली. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं छापा टाकला गेला…

Read More

शिंदेवाडी व शिरवळ येथे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांचे जल्लोषात स्वागत

खंडाळा :- सातारा जिल्ह्यामध्ये नवनिर्वाचित मंत्री जयकुमार गोरे यांचे स्वागत झाल्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी नायगाव येथे जाऊन स्मारकाला अभिवादन केले.पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत नायगाव विकास आराखड्याला मान्यता देऊन निश्चितपणाने या पुण्यभूमीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल असे स्मारक व विकास आराखड्याची उभारणी करू, असे राज्याचे नवनिर्वाचित ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी…

Read More

नविन मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्री व राज्यमंत्री यांना कार्यालयीन दालनाचे वाटप

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्कमुंबई :- महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून दिनांक २३ डिसेंबर, २०२४ रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णय नुसार नविन मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्री व राज्यमंत्री यांना कार्यालयीन दालनाचे वाटप करण्यात आले आहे. दिनांक १५.१२.२०२४ रोजी विद्यमान मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून मंत्रिमंडळात एकूण ३३ मंत्री व ६ राज्यमंत्री महोदयांचा समावेश करण्यात आला…

Read More

महायुतीचं खातेवाटप अखेर जाहीर, फडणवीस गृहमंत्री तर अजित पवार अर्थमंत्री; पहा संपूर्ण यादी

मुंबई:- खातेवाटपाशिवाय विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. दरम्यान हिवाळी अधिवेशन संपताच महायुतीने खातेवाटप जाहीर केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं आहे. तसंच अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे. फडणवीस सरकारने 5 फेब्रुवारीला शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही झाला. पण मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप झालं नव्हतं. नागपूरचं…

Read More

कोळकी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह निंबाळकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

फलटण:- कोळकीत राजे गटाला धक्का बसला असून मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत राजे गटाचे कोळकी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह निंबाळकर उर्फ बबलू भैय्या व मा. तंटामुक्ती समिती चे अधयक्ष , राष्ट्रवादी सामजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष राजन खिलारे , निरंजन निंबाळकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. यावेळी मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी…

Read More
error: Content is protected !!