कोळकी येथे विजेच्या स्मार्ट मीटरच्या सक्ती विरोधात कोळकी ग्रामस्थ आक्रमक, स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
फलटण प्रतिनिधी:- फलटण शहरालगत असणाऱ्या कोळकी या उपनगरात महावितरण कंपनीच्या वतीने वीज ग्राहकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. याबाबत कोळकी येथील ग्रामस्थ यांनी संताप व्यक्त करून ६ ऑगस्ट २०३५ रोजी महावितरण फलटण विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन आपला रोष व्यक्त केला आहे. महावितरण कंपनीच्या वतीने जुने मीटर काढून हे…

