वाठार निंबाळकर अनधिकृत विहीर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी
फलटण – वाठार निंबाळकर येथील एका शेतकऱ्यांने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पाणी साठवण टँकलगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांना हाताशी धरून विनापरवाना अनधिकृतपणे विहीर काढण्यास घेतल्या प्रकरणी सबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी, फोकलेन चालक-मालक व संबधित शेतकरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून फोकलेन जप्त करून कारवाई करण्याची मागणी वाठार निंबाळकर येथील…

