माजी आमदार स्व. डॉ. कृष्णचंद्र रघुनाथराव भोईटे यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त अभिवादन
फलटण प्रतिनिधी: फलटण तालुक्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देणारे माजी आमदार स्व. डॉ. कृष्णचंद्र रघुनाथराव भोईटे यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या फलटण येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते स्व. डॉ. भोईटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याला…

