Maharashtra Maza

फलटणच्या मुलींच्या हॉकी संघाने पटकावले सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय विजेतेपद

फलटण :- इस्लामपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय १४ वर्षाखालील मुलींच्या हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूल, फलटणच्या संघाने कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करत नेत्रदीपक विजय मिळवला आहे. या संघाने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावून फलटण नगरीच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे. या यशामध्ये १४ वर्षाखालील सर्व मुलींचा उत्साह, पालकांचे सहकार्य, आणि सिनियर खेळाडूंच्या प्रेरणादायी भूमिकेचा मोठा वाटा आहे….

Read More

महायुतीची आजची बैठक रद्द ? एकनाथ शिंदे साताऱ्यातील गावी जाणार

मुंबई:- आज महायुतीच्या नेत्यांची मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र एकनाथ शिंदे हे साताऱ्यात आपल्या गावी गेल्यामुळे बैठक रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. काल (दि. २८ नोव्हेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली. त्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या खातेवाटपासंदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र एकनाथ शिंदे हे अचानक सातारा…

Read More

लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय आता या महिलांनाच मिळणार लाभ

मुंबई: राज्यातील महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या महिन्यातच लाडकी बहीण योजनेचा हफ्ता १५०० वरून २१०० रूपये करण्याचा अंजेडा असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुतीच्या नेत्याने निवडणुकीदरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे महायुती सरकारकडूनही शब्द पाळण्यासाठी पहिल्याच महिन्यात याबाबत प्रस्ताव मंजूर करण्याची हालचाली सुरु करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या…

Read More

फलटण – कोरेगाव मतदरसंघात सचिन पाटील यांचा एकतर्फी विजय, धक्कादायक विजयाची नोंद

फलटण : २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस  व महायुती चे अधिकृत उमेदवार सचिन कांबळे पाटील १७ हजारांचे मताधिक्य घेवून विजयी झाले आहेत. गत तीन वेळा आमदार असणारे दिपक चव्हाण यांचा त्यांनी एकतर्फी पराभव केल्याने धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. या निवडणूकीत सचिन पाटील यांना मिळालेली मते पहाता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर याच्यावर फलटण…

Read More
error: Content is protected !!