आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी न्यू इंग्लिश स्कूलची सुवर्णकन्या समृद्धी शिंदे हिची भारतीय संघात निवड
वाई :- बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने रोहतक हरियाणा येथे घेण्यात आलेल्याचाचणी मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे च्या न्यू इंग्लिश स्कूल सातारची खेळाडू समृद्धी सतीश शिंदे हिची आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी साठी भारतीय बॉक्सिंग संघात निवड झाली आहे. सातारा जिल्ह्याची डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे च्या न्यू इंग्लिश स्कूल सातारची इ ७ वी अ मधील सातारा…

