यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे नवागतांचे ढोल ताशांच्या गजरात आनंदी व उत्साही वातावरणात वाजत गाजत स्वागत
फलटण प्रतिनिधी:- आज सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये शैक्षणिक वर्ष 2025 -26 ची सुरुवात प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गतप्रशालेच्या प्रवेशद्वारापासून प्रशालेत प्रवेश घेतलेल्या नवागतांचे व त्यांच्यासोबत आलेल्या पालकांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात आनंदी व उत्साही वातावरणात वाजत गाजत औक्षण करून करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर…

