निंभोरे गावात आढळला मृतावस्थेत बिबट्या
फलटण:- निंभोरे ता फलटण गावाच्या हद्दीत पुणे पंढरपूर पालखी महामार्गलगत असणाऱ्या गव्हाच्या शेतात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याचा अधिक तपास ते करत आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, निंभोरे गावालगत असणाऱ्या अष्टविनायक हॉटेलच्या समोरील बाजूस गव्हाच्या शेतात आज दिनांक २६ रोजी दुपारी नागरिकांना बिबट्या…

