घरकुल लाभार्थ्यांसाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला अखेर यश – स्वप्निल गायकवाड
वाई प्रतिनिधी:- मागील अनेक महिन्यांपासून प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळावी म्हणून सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळताना दिसत आहे. वाईचे प्रांताधिकारी यांच्या आदेशाने पहिल्या टप्प्यात दिनांक १६/५/२०२५ रोजी सकाळी ११ पासून वाई तहसील कार्यालय या ठिकाणी वाळू साठी पास देण्याचे काम महसूल प्रशासन व ईसेवा केंद्रधरक यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले….

