जि.प प्राथ.शाळा पाटणेवाडी येथे भीमराव कांबळे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण
फलटण प्रतिनीधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटणेवाडी केंद्र – खुंटे ता.फलटण जि.सातारा येथे 79 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सीआरपीएफ चे फौजी हवालदार भीमराव कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला.भीमराव कांबळे हे याच शाळेचे विद्यार्थी…

