फलटण तालुका तलाठी संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर,अध्यक्ष पदी सचिन क्षीरसागर
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क – विक्रम विठ्ठल चोरमले फलटण :- फलटण तालुका ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) संघटनेची सन 2025 ते 30 ची नूतन कार्य करण्याची निवडणूक दिनांक 23 रोजी पार पडली. यावेळी फलटण तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटना यांची नूतन कार्यकारणी निवड करण्यात आली यावेळी अध्यक्ष पदी सचिन क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. आयोजित संघटनेची…

