भारतीय शेतीला शाश्वत पर्यावरणपूरक विज्ञानाधारित करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल : सचिन यादव
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण : मायकोरिस हे उत्पादन पिकांसाठी ‘ट्रिपल अॅक्शन’ फायदे देते. यामध्ये मुळांची मजबुती व खोल वाढ, जमिनीतून पोषकद्रव्यांचे अधिक व कार्यक्षम शोषण, तसेच पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता आणि ताण सहनशीलता वाढविणे या प्रमुख बाबींचा समावेश आह लोकार्पणप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन यादव यांनी फलटण येथील कार्यक्रमात सांगितले. भारतीय शेतीला शाश्वत, पर्यावरणपूरक…

