फलटण उपविभागीय अधिकारी पदी विकास व्यवहारे यांची नियुक्ती

फलटण | काही दिवसांपूर्वी फलटण उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांची बदली झाल्यानंतर फलटण उपविभागीय अधिकारी पदाची जागा अनेक दिवस रिक्त होती सदर जागी कोणाचीही नियुक्ती झाली नव्हती. उपविभागीय अधिकारी जागी परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी विकास व्यवहारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सकाळी विकास व्यवहारे यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.विकास व्यवहारे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर फलटण उपविभागाचा आढावा…

Read More

फलटण डॉक्टर्स असो. आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी व दुहेरी मिश्र स्पर्धेत डॉ. पुनम पिसाळ यांना विजेतेपद

मुधोजी क्लब आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मिश्र स्पर्धेमध्ये डॉ. पूनम पिसाळ व योगेश शेलार यांना विजेतेपद फलटण :- ७ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या फलटण डॉक्टर्स असोसिएशन आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत फलटण येथील मोरया हॉस्पिटलच्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. सौ. पुनम जनार्दन पिसाळ यांनी महिला एकेरी व मिश्र दुहेरी सामन्यात विजेतेपद पटकाविले. अतिशय उत्कंठपूर्ण झालेल्या अंतिम सामन्यात…

Read More

“सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच..”श्रीमंत रामराजे यांचे व्हाट्सअप स्टेटस व्हायरल

फलटण प्रतिनीधी :- आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास श्रीमंत रामराजे यांनी “सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच..” हे ठेवलेले व्हाट्सअप स्टेटस चांगलेच व्हायरल होत असून सदरच्या स्टेटस ने फलटण तालुक्यासह महाराष्ट्रात चांगलीच राजकीय चर्चा होऊ लागली आहे. सदरच्या स्टेटस मुळे येणाऱ्या काळात श्रीमंत रामराजे विरोधकांच्या बाबत आक्रमक भूमिका घेणार हे स्पष्ट होत आहे. श्रीमंत…

Read More

संजीवराजे, रघुनाथराजे यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाचा छापा

फलटण – विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकला आहे. फलटणसह पुणे व मुंबई येथील घरांवर व गोविंद डेअरी वर सुद्धा छापेमारी करण्यात आली. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं छापा टाकला गेला…

Read More

फार्मर आयडी प्रकरणी फलटण तहसीलदारांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तक्रार

फलटण – फार्मर आयडीसाठी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या ई. महासेवा केंद्र, सी.एस.सी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र परवाने रद्द करून शेतकऱ्यांचे पैसे परत मिळावे व या प्रकरणी तहसीलदार अभिजित जाधव यांची चौकशी करुन जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याबाबतचे तक्रार अर्ज स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी दिला आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी दिलेल्या तक्रार अर्जात असे…

Read More

फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी फार्मर आयडी प्राप्त करुन घ्यावे; तहसीलदार डॉ. अभिजित जाधव

फलटण:- विविध शासकीय योजना व विविध शासकीय कामंकरिता शेतकऱ्यांनी आपला सातबारा आणि आधार कार्ड जोडून फार्मर आयडी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ऍग्रीस्टॅक (agristack) योजनेची आपल्या राज्यामध्ये सर्वत्र अंमलबजावणी सुरू आहे याची अंमलबजावणी फलटण…

Read More

लग्नाचे आमिष देऊन नवरदेवाची आर्थिक लूट; फलटणमधील प्रकार, पाचजणांची टोळी गजाआड

फलटण l दोन मुलांची आई असलेल्या महिलेशी लग्न लावून फलटण येथील लग्न न झालेल्या फिर्यादी शेतकरी नवरदेवाची आर्थिक फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करत फलटण ग्रामीण पोलिसांनी त्यांना गजाआड केले आहे. नवरदेवाची आर्थिक लुट करणाऱ्या या पाच आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण येथील शेतकरी असलेल्या एका…

Read More

फलटण मध्ये रंगली शरीर सौष्ठव स्पर्धा कराडचा रामा मैनाक -ठरला फलटण श्री २०२५ चा मानकरी

फलटण – कॅप्टन भोसले हेल्थ क्लब फलटणच्या वतीने सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पुरुष शरीर सौष्ठव स्पर्धेस फलटणकरांनी उदंड प्रतिसाद दिला.या स्पर्धेत कराडच्या रामा मैनाक नी फलटण श्री २०२५ चा बहुमान पटकावला. कॅप्टन भोसले हेल्थ क्लब,फलटण व सातारा जिल्हा शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शरीर…

Read More

सचिन यादव यांना शरद कृषी उद्योजक पुरस्कार जाहीर

फलटण – के बी ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक सचिन बबनराव यादव यांना यंदाचा शरद कृषी उद्योजक पुरस्कार जाहीर झाला असून तो पुरस्कार माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते लोणंद येथील शरद कृषी महोत्सव लोणंद येथे रविवार दि.2 फेब्रुवारी रोजी प्रदान होणार असल्याची माहिती केबी ग्रुप ऑफ कंपनीचे असिस्टंट जनरल मॅनेजर हेमंत खलाटे पाटील…

Read More

राजे गटाच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ

फलटण : श्रीमंत सईबाई महाराज महिला सहकारी पतसंस्था मर्या.,फलटण. फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण. जायंटस् ग्रुप ऑफ फलटण सहेली. गोविंद मिल्क & मिल्क प्रॉडक्टस् प्रा.लि.फलटण. राजे ग्रुप, फलटण. यांचे संयुक्त विद्यमाने फलटण शहरातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ रविवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी सायं.५ वाजता मुधोजी हायस्कूल, फलटण.येथे आयोजित केला आहे. तसेच गोविंद मिल्क & मिल्क…

Read More
error: Content is protected !!