
“शासन आपल्या दारी” अभियानात लोकांनी सहभाग नोंदवावा, अभियानामुळे वेळ आणि पैशाची बचत; तहसीलदार अनंत गुरव
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- पाटण तालुक्यातील प्रत्येक महसूल मंडलातील लोकांच्या असणाऱ्या अडीअडचणी आणि समस्यांचा जागेवरच निपटारा व्हावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान पाटण तालुक्यात यशस्वीपणे राबवले जात असून त्याचा लोकांना चांगल्याप्रकारे फायदा तर होतच आहे,शिवाय त्यांचा वेळ आणि पैशाची बचत होत असल्याची माहिती पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी दिली. यावेळी बोलता तहसीलदार अनंत गुरव…