फलटण तालुक्यातील सहकारी पतसंस्था सक्षम करण्याचे काम प्राधान्याने केले जाईल; दिलीपसिंह भोसले
फलटण प्रतिनिधी : ‘‘सहकारी पतसंस्थेपुढील सद्यस्थितीतील आव्हाने लक्षात घेऊन फलटण तालुक्यातील सहकारी पतसंस्था सक्षम करण्याचे काम प्राधान्याने सर्व पतसंस्था पदाधिकार्यांना विश्वासात घेऊन करण्याची सुरुवात तत्परतेने केली जाईल’’, अशी ग्वाही श्री सदगुरू व महाराजा उद्योग समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले यांनी दिली. फलटण तालुका सहकारी पतसंस्थांचे फेडरेशन मर्यादित, फलटण या संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळ बैठकीत दिलीपसिंह भोसले…

