मालोजीनगर, कोळकी येथे श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क कोळकी | प्रतिनिधी मालोजीनगर, कोळकी फलटण येथील श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात पार पडले. हा उद्घाटन सोहळा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपा सोलापूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत तसेच मिलिंद आप्पा नेवसे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. उद्घाटन कार्यक्रमास परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक…

