श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त श्रीराम संकुलात विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न
फलटण प्रतिनिधी:- मंगळवार दिनांक १० जून, २०२५ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचा ६६ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. सुरुवातीस श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव मा श्री डॉ सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र फलटणचे अधिव्याख्याता व तालुका संपर्कप्रमुख डॉ. सतीश फरांदे, अधिव्याख्याता मा श्री…

