फलटण तालुक्यातील कारखान्यांनी ऊसाचा ३०१ रुपये दुसरा हप्त्या देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी:- स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून फलटण तालुक्यातील श्रीदत्त,स्वराज,श्रीराम व शरयू या चारही साखर कारखान्यांनी मागील वर्षी गाळप झालेल्या ऊसाचा दुसरा हप्ता प्रति टन ३०१ रुपये प्रमाणे देण्याची मागणी चारही कारखाना व्यवस्थापनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे त्यानुसार चारही साखर कारखान्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवेदन देण्यात आले आहे. मागील वर्षी गाळप केलेल्या ऊसासाठी…

Read More

गॅलेक्सीचा विस्तार वाढला, गॅलेक्सी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बारामती शाखेचे उद्घाटन

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी:- गॅलेक्सी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने बारामतीकरांच्या सेवेसाठी आपली नवीन शाखा सुरू करून समाजसेवेच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हा उद्घाटन सोहळा प्रमोद दुरगुडे (असिस्टंट रजिस्टर, बारामती) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी के. बी. ग्रुप ऑफ कंपनिजचे डायरेक्टर आणि गॅलेक्सी ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन, आदरणीय सचिन यादव उपस्थित…

Read More

सौ ज्योती भांबुरे यांचे अल्पशा आजाराने निधन

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी-येथील प्रसिद्ध व्यापारी दत्तात्रय विठ्ठल भांबुरे यांच्या पत्नी सौ ज्योती भांबुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. व्यापारी योगेश भांबुरे व फलटण संत नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष करण भांबुरे यांच्या त्या मातोश्री होत्या. सौ ज्योती दत्तात्रय भांबुरे यांची अंत्ययात्रा त्यांच्या कोळकी येथील राहत्या घरापासून काढण्यात आली शिंपी गल्ली येथे अंत्यदर्शनासाठी थांबवण्यात…

Read More

फलटण तालुक्यातून दोन ट्रक संसारोपयोगी साहित्य व मुलांसाठी शाळेची दफ्तर,चादर व मेडिकल औषधे रवाना

मराठा क्रांती मोर्चा व सर्व समाज बांधवांचे झाले सहकार्य महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी – एक हात मदतीचा माणुसकी जपण्याचा या उक्तीप्रमाणे पूरग्रस्तांसाठी फलटण तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत गोळा करून ती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्याकडे सुपूर्द करीत ती मदत सोलापूर व मराठवाड्यातील पाठविण्यात आली. आज मंगळवार दिनांक ३०/०९/२०२५ रोजी मराठवाडा पूरग्रस्त…

Read More

स्वयंसिद्धा महिला उदयोग समूहाच्या वतीने दांडिया स्पर्धेचे आयोजन

फलटण प्रतिनिधी-सायंकाळच्या प्रहरात फलटण शहरात लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत पारंपरिक पद्धतीने दांडिया नृत्याचा व गरब्याचा आनंद महिलांनी मनमुराद घेतला निमित्त होते दांडिया रास स्पर्धा 2025 या कार्यक्रमाचे फलटण येथील स्वयंसिद्धा महिला उदयोग समूहाच्या वतीने महाराजा मंगल कार्यालयात दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा शुभारंभ सौ.गौरीताई पाटिल, स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा अँड.सौ.मधुबाला भोसले, सौ.सुजाता यादव…

Read More

पंचायत समिती सभापती पदांचे 7 ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्हयाच्या अधिकार क्षेत्रातील पंचायत समित्या गठीत होऊन लगतनंतरच्या दिवसापासून सुरु होणा-या अडीच वर्षाच्या कालावधीकरिता पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण सोडत कार्यक्रम दि 7 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे होणार आहे. तरी सातारा जिल्हयातील सर्व लोकप्रतिनिधी व नागरिक यांनी उपस्थित रहावे,…

Read More

खासदार गटात खळबळ ; अशोकराव जाधवांची गटातून बाहेर पडण्याची घोषणा

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण : ऐन निवडणुकीच्या काळात खासदार गटाला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी आणि नगरपरिषदेचे माजी गटनेते अशोकराव जाधव यांनी आज सोमवार दिनांक २९ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एका व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे…

Read More

स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअल लिमिटेड फलटण “इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 2025”जाहीर

फलटण प्रतिनिधी:- पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार आज नवी दिल्ली येथे दिल्ली चे मुख्यमंत्री श्रीमती रेखा गुप्ता यांच्या हस्ते स्वराज चे संस्थापक अध्यक्ष मा.खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी स्विकारला. भारतामध्ये नवीकरणीय ऊर्जा आणि इथेनॉल उत्पादन क्षेत्रासाठी हा एक ऐतिहासिक व अभिमानाचा क्षण ठरला आहे. स्वराज ग्रीन…

Read More

यंदाच्या दसरा दिवाळीत रामराज्यात सीमोल्लंघन होणार ? राजकीय पलटावर जोरदार हलचाली

विक्रम चोरमले महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण:-फलटण तालुक्यातील अनेक गावातील पारावर तसेच फलटण शहरातील चौका चौकात सध्या एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे मोनोमिलनाची, पण हे मनोमिलन साधे सुधे नसून ऐतिहासिक सातारा ते सोलापूरचा माढा या राजकीय पट्ट्यात मागील अनेक वर्षांपासून दोन राजकीय धुरंदर यांच्यात रंगलेल्या राजकीय पलटावरचा खेळ बरोबरीत सोडवण्याची आहे. राजकीय प्रवाहात गरजेनुसार…

Read More

कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश दिनकर शिंदे यांचा राजे गटात प्रवेश

फलटण प्रतिनिधी: कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश दिनकर शिंदे यांनी काही दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज त्यांनी पुन्हा भाजपला रामराम ठोकत राजे गटात प्रवेश करत घर वापसी केली आहे. कोळकी ग्रामपंचायतचे सदस्य भाजप सोडून राजे गटात येण्यास सुरुवात झाल्याचेही या प्रवेशाने दिसून आले आहे.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य गणेश दिनकर शिंदे यांचा…

Read More
error: Content is protected !!