गोखळी येथील दोन हार्डवेअर दुकानात 50 हजाराची चोरी

फलटण प्रतिनीधी:- मौजे गोखळी येथील दोन हार्डवेअर दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे 50 हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात स्वतःच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी उदयसिंह आत्माराम घाडगे ( रा. गोखळी ता. फलटण) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल…

Read More

जर्शी गायी व कालवड कत्तलीसाठी घेवुन जात असताना आढळून आल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

फलटण प्रतिनिधी:- वाठार निं. ता. फलटण गावच्या हद्दीत वाठार फाटा या ठिकाणी दोन जर्शी गायीची व एक कालवड कत्तलीसाठी घेवुन जात असताना आढळून आल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 28/11/2024 रोजी सायंकाळी 5.40 वाजण्याच्या सुमारास वाठार निं. ता. फलटण गावच्या हद्दीत…

Read More

विकासाची अनेक कामे केली पण ती लोकांपर्यंत पोहोचवून श्रेय घेण्यात मागे राहिल्याने पराभव राजे गटाची कबुली

फलटण: फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघात गेल्या ३० वर्षात आपण जिरायत पट्टा बागायत करण्यासह विकासाची अनेक कामे केली पण ती लोकांपर्यंत पोहोचवून त्याचे श्रेय घेण्यात मागे राहिल्याने ३० वर्षानंतर प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले, आगामी काळात त्यामध्ये सुधारणा करुन आपण यशस्वी होऊ, तथापि कोणीही खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने काम करुया असे आवाहन…

Read More

उत्तर कोरेगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

उत्तरेचा भूमिपूत्र या नात्याने आपल्या सेवेशी कार्यतत्पर: सचिन पाटील फलटण: उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिलेला शब्द पाळतात,त्यांच्या सोबतीने उत्तर कोरेगावचा पाणी प्रश्न सोडवून,या भागात एमआयडीसी उभी करुन, तरुणांना रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करु असे,आश्वासन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथे उत्तर भागाच्यावतीने नवनिर्वाचित आमदार सचिन पाटील यांचा सत्कार सभारंभ व मतदारांचा आभार…

Read More

झालेल्या चुका मान्य करून संघर्षाला सुरुवात; श्रीमंत रामराजेंचे WhatsApp स्टेटस वायरल

फलटण :- फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून दीपक चव्हाण यांचा पराभव झाला तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात सचिन पाटील हे विजयी झाले. त्या अनुषगाने काल शरद पवार राष्ट्रवादी पक्ष राजे गटाचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा सुद्धा पार पडला.यामध्ये कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन झाले पण या मेळाव्यास श्रीमंत रामराजे यांचे अनुपस्थिती होती….

Read More

फलटणच्या मुलींच्या हॉकी संघाने पटकावले सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय विजेतेपद

फलटण :- इस्लामपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय १४ वर्षाखालील मुलींच्या हॉकी स्पर्धेत मुधोजी हायस्कूल, फलटणच्या संघाने कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करत नेत्रदीपक विजय मिळवला आहे. या संघाने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावून फलटण नगरीच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे. या यशामध्ये १४ वर्षाखालील सर्व मुलींचा उत्साह, पालकांचे सहकार्य, आणि सिनियर खेळाडूंच्या प्रेरणादायी भूमिकेचा मोठा वाटा आहे….

Read More

फलटण – कोरेगाव मतदरसंघात सचिन पाटील यांचा एकतर्फी विजय, धक्कादायक विजयाची नोंद

फलटण : २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस  व महायुती चे अधिकृत उमेदवार सचिन कांबळे पाटील १७ हजारांचे मताधिक्य घेवून विजयी झाले आहेत. गत तीन वेळा आमदार असणारे दिपक चव्हाण यांचा त्यांनी एकतर्फी पराभव केल्याने धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. या निवडणूकीत सचिन पाटील यांना मिळालेली मते पहाता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर याच्यावर फलटण…

Read More

फलटण येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना मान्यवरांकडून अभिवादन

फलटण : स्त्रीशिक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक व जातीभेदाविरोधात बंड पेटविणारे क्रांतिबा महात्मा जोतिराव फुले यांच्या १३४ व्या स्मृती दिना निमित्त येथील महात्मा फुले समता परिषद ,महात्मा फुले विचार मंच, महात्मा फुले जयंती उत्सव समिती व सावित्रीमाई जयंती उत्सव समिती यांच्या तर्फे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना फलटण येथील महात्मा फुले पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.यावेळी…

Read More

शेअर मार्केटच्या आमिषाने दुकान व्यवसायिकास ४८ लाखांचा गंडा

फलटण:- साखरवाडी ता फलटण येथील एका किराणा दुकान व्यवसायिकास शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवा तुम्हाला चांगला परतावा मिळेल असे सांगून ४८ लाख १२ हजार ३५३ रुपयांची फसवणुक करण्यात आली या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,साखरवाडी ता फलटण येथीलअभिजित अजित शहा (वय ४५…

Read More

फलटण तालुक्यातील जनावरांची कत्तल करुन वाहतुक करणा-या पाच जणांच्या टोळीला दोन वर्षाकरीता केले तडीपार

फलटण: कुरेशीनगर फलटण येथील फलटण तालुक्यातील जनावरांची कत्तल करुन वाहतुक करणा-या पाच जणांच्या टोळीला सातारा जिल्ह्यातून तसेच सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका, व पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुका हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्हयामध्ये फलटण शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी…

Read More
error: Content is protected !!