एच.एस.सी व एस.एस.सी बोर्ड परीक्षेत व MHT-CET व NEET प्रवेश परीक्षेत ही यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण चे विद्यार्थी फलटण तालुक्यात प्रथम
फलटण प्रतिनिधी :- श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण मधील विद्यार्थ्यांनी इयत्ता-१०वी व इयत्ता -१२वी २०२५ बोर्ड परीक्षेमध्ये फलटण तालुक्यात सर्वात जास्त गुण मिळवून दैदीप्यमान यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२५ मध्ये यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मधील इयत्ता-१२वी शास्त्र…

