निकिता वेताळ व तेजस्विनी कर्वे महिला खेळाडूंची सब जुनिअर महाराष्ट्र हॉकी संघात निवड

फलटण – हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र यांच्या वतीने सब ज्युनियर महिलाचे पिंपरी चिंचवड येथील एस्ट्रोटर्फ मैदानावराती महाराष्ट्र संघाचे राष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता दि हॉकी सातारा संघटनेच्या हॉकी खेळाडूचे सब ज्युनियर मध्ये कु.तेजस्विनी कर्वे कु. श्रेया चव्हाण कु. अनुष्का केंजळे कु.निकिता वेताळ अशा चार खेळाडूंची निवड झालेली होती. त्यातील…

Read More

डॉ.महेश बर्वे यांना लिखाणाची वेगळी देणगी : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण : ‘‘डॉ.महेश बर्वे यांनी वृक्षारोपण मोहिम हातात घेवून पर्यावरणाचा र्‍हास रोखण्याची जबाबदारी ज्याप्रमाणे आपल्या खांद्यावर घेतली; त्याच पद्धतीने लिखाणाचाही ध्यास त्यांनी घेतलेला आहे. फलटणमधील बर्वे कुटूंबामध्ये सर्वाधिक डॉक्टर आहेत. त्यांच्यामधून लेखक म्हणून पुढे येणारे एकमेव डॉ.महेश बर्वे हेच आहेत. उत्तम वैद्यकीय सेवा देताना वेगळे विचार डोक्यात येणं आणि ते कागदावर लिहून पुस्तकरुपात प्रकाशित करणं…

Read More

श्रीराम रथोत्सव परंपरागत पध्दतीने भक्तिपूर्ण वातावरणात साजरा

फलटण : संस्थान काळापासून सुरू असलेली येथील ऐतिहासिक प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा यावर्षीही फलटणसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत परंपरागत पध्दतीने मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली. नाईक-निंबाळकर राजघराण्यातील साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब यांनी सुमारे २५० वर्षांपूर्वी रथयात्रेची सुरू केलेली परंपरा आजही परंपरागत पध्दतीने सुरू आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेला म्हणजे देवदिवाळीच्या दिवशी…

Read More

फलटण येथे घरात घुसून मारहाण व लुटमार प्रकरणी १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल

फलटण – एकता गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या मिनी साउंन्ड कॉम्पीटीशन स्पर्धेवेळी झालेल्या किरकोळ वादातून १५ ते २० जणांनी हाताने लाथाबुक्यांनी व लाकडी दांडक्याने व लोखंडी फायटरने मारहाण करून, शिवागाळ दमदाटी केली व घराच्या तसेच दुकानाच्या काचा फोडुन लुटमार केल्या प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या…

Read More

आठ वर्षांची चिमुकली राजनंदिनी पडर ठरली आमदार गोपीचंद पडळकरांची स्टार प्रचारक

फलटण – २८८-जत विधानसभा मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर हे सुमारे ३९००० इतके मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत.या पाठीमागे पडळकर यांचे मजबूत संघटन,बुथलेवलला केलेले सुक्ष्म नियोजन यांचा मोठा वाटा असला तरी प्रचारात खरे आकर्षण एक चिमुकली ठरली आहे. जावली ता. फलटण जि. सातारा येथील राजनंदिनी विठ्ठल पडर या इयत्ता तिसरी मध्ये शिकणाऱ्या चिमुकलीने अनेक सभांमधून भाषण…

Read More

मुधोजी महाविद्यालयाची जलतरणपटू कु.रुचिता कदम हिला सर्वोत्कृष्ट जलतरणपटूचा बहुमान

फलटण -शिवाजी विद्यापीठ अंतरविभागीय जलतरण स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयाची जलतरणपटू कु.रुचिता कदम हिला शिवाजी विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट जलतरणपटू चषक देऊन बहुमान मिळाला.रा.शाहू महाविद्यालय,कोल्हापूर सन 2024-25 येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतरविभागीय जलतरणस्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालय,फलटणची जलतरण कन्या कु.रुचिता कदम हिला शिवाजी विद्यापीठ सर्वोत्कृष्ट जलतरणपटू चा चषक देऊन बहुमान मिळाला तसेच वैयक्तिक महिला सर्वोत्कृष्ट जलतरणपटू चा सुद्धा चषक देऊन बहुमान…

Read More

गोखळी येथील दोन हार्डवेअर दुकानात 50 हजाराची चोरी

फलटण प्रतिनीधी:- मौजे गोखळी येथील दोन हार्डवेअर दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे 50 हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात स्वतःच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी उदयसिंह आत्माराम घाडगे ( रा. गोखळी ता. फलटण) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल…

Read More

जर्शी गायी व कालवड कत्तलीसाठी घेवुन जात असताना आढळून आल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

फलटण प्रतिनिधी:- वाठार निं. ता. फलटण गावच्या हद्दीत वाठार फाटा या ठिकाणी दोन जर्शी गायीची व एक कालवड कत्तलीसाठी घेवुन जात असताना आढळून आल्या प्रकरणी दोन जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 28/11/2024 रोजी सायंकाळी 5.40 वाजण्याच्या सुमारास वाठार निं. ता. फलटण गावच्या हद्दीत…

Read More

विकासाची अनेक कामे केली पण ती लोकांपर्यंत पोहोचवून श्रेय घेण्यात मागे राहिल्याने पराभव राजे गटाची कबुली

फलटण: फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघात गेल्या ३० वर्षात आपण जिरायत पट्टा बागायत करण्यासह विकासाची अनेक कामे केली पण ती लोकांपर्यंत पोहोचवून त्याचे श्रेय घेण्यात मागे राहिल्याने ३० वर्षानंतर प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले, आगामी काळात त्यामध्ये सुधारणा करुन आपण यशस्वी होऊ, तथापि कोणीही खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने काम करुया असे आवाहन…

Read More

झालेल्या चुका मान्य करून संघर्षाला सुरुवात; श्रीमंत रामराजेंचे WhatsApp स्टेटस वायरल

फलटण :- फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून दीपक चव्हाण यांचा पराभव झाला तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात सचिन पाटील हे विजयी झाले. त्या अनुषगाने काल शरद पवार राष्ट्रवादी पक्ष राजे गटाचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा सुद्धा पार पडला.यामध्ये कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन झाले पण या मेळाव्यास श्रीमंत रामराजे यांचे अनुपस्थिती होती….

Read More
error: Content is protected !!