सौ.जयश्री तांबे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड
फलटण:- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नवोपक्रम स्पर्धेत सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणच्या उपशिक्षिका सौ.जयश्री गणेश तांबे यांची किशोरवयीन विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये संवर्धन- एक चळवळ या विषयावर सादर केलेल्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड झाली आहे. भाषेतील भाषिक कौशल्ये ही श्रवण,भाषण,वाचन,लेखन या प्रक्रियेतून जात असताना…