खंबाटकी घाटातील नव्या बोगद्याची ट्रायल सुरू; आठ दिवस वाहतुकीसाठी खुले राहणार

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क सातारा प्रतिनिधी – पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील नव्या बोगद्याची प्रायोगिक (ट्रायल) चाचणी शनिवारी (दि. 17) पासून घेण्यात येत आहे असून, त्यानंतर तब्बल आठ दिवस हा बोगदा वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. या ट्रायलसाठी संबंधित सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी तसेच महामार्ग प्राधिकरणाचे…

Read More

सन्मानाची वागणूक मिळावी; अन्यथा चर्चेचे पर्याय खुले, शिवसेनेच्या मेळाव्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे स्पष्ट संकेत

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क सातारा प्रतिनिधी महायुतीमधील घटक पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसैनिकांना सन्मानाची वागणूक द्यावी, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवण्यासह इतर राजकीय चर्चेचे सर्व पर्याय खुले ठेवले जातील, असे स्पष्ट संकेत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. साताऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या शिवसेना…

Read More

शिवसेना व राष्ट्रवादी नेत्यांची राजकीय बैठक,‘चहा चांगला होता’ श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची मिश्किल प्रतिक्रिया

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण / सातारा : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून भाजपला वगळून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांमध्ये सातारा येथे झालेल्या कथित गोपनीय बैठकीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या बैठकीबाबत माध्यमांमध्ये विविध तर्क-वितर्क मांडले जात असताना, विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी…

Read More

अनुदानित खतांच्या नावाखाली शेतकऱ्यांची उघड फसवणूक, टाकळवाडे प्रकरणातून उघडी पडलेली कृषी व्यवस्थेतील गंभीर साखळी

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क विक्रम विठ्ठल चोरमले फलटण – शेतकऱ्याच्या मातीशी, पिकाशी आणि भविष्यासोबत थेट खेळ करणारा प्रकार टाकळवाडे (ता. फलटण) येथे उघडकीस आला असून, हा प्रकार केवळ एका सेवा केंद्रापुरता मर्यादित आहे, असे मानणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक करून घेणे ठरेल. केंद्र शासनाच्या अनुदानित रासायनिक खतांच्या नावाखाली बोगस व अप्रमाणित खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा हा…

Read More

वडूज येथे बनावट खते व कीटकनाशकांचा कारखाना उघड; ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क वडूज | प्रतिनिधी :सातारा जिल्ह्यातील वडूज (ता. खटाव) येथे सातारा जिल्हा कृषी विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या संयुक्त कारवाईत बनावट रासायनिक खते व कीटकनाशकांचा कारखाना उघडकीस आला. शनिवारी करण्यात आलेल्या या धडक कारवाईत सुमारे ३० लाख रुपयांहून अधिक किमतीचा बनावट खत व कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी…

Read More

रमेश गरवारे स्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा सप्ताह उत्साहात संपन्न

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क वाई : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या रमेश गरवारे स्कूलमध्ये नोव्हेंबरच्या उत्तरार्धात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय जीवनात विद्यार्थी आणि खेळ यांचे नाते अतूट असते. यश अपयश, कधी विजयाचा उत्साह तर कधी हरण्याची निराशा या भावनांचा मेळ बसवणे खेळामुळेच शक्य होते. खेळ केवळ शरीरच तंदुरुस्त ठेवत…

Read More

फलटणच्या चक्री चालकांचे जिल्हा पोलीस प्रशासनाला आव्हान दिल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण :-फलटण शहरातील सुरू असलेल्या चक्रीच्या चालक व मालकांना फलटण शहर पोलीसांची भीती राहिली नसून जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी याप्रकरणी स्वतः लक्ष घालण्याची मागणी चक्रीच्या व्यसनात बरबाद झालेल्या कुटुंबियांनी केली असून अनेक दिवसापासून सुरू असलेला चक्रीचा खुलेआम बाजार काही केल्या थांबण्यास तयार नसून फलटण मधील चक्रीची संपूर्ण माहिती जिल्हा…

Read More

गॅलेक्सीचा विस्तार वाढला, गॅलेक्सी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बारामती शाखेचे उद्घाटन

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण प्रतिनिधी:- गॅलेक्सी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने बारामतीकरांच्या सेवेसाठी आपली नवीन शाखा सुरू करून समाजसेवेच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हा उद्घाटन सोहळा प्रमोद दुरगुडे (असिस्टंट रजिस्टर, बारामती) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी के. बी. ग्रुप ऑफ कंपनिजचे डायरेक्टर आणि गॅलेक्सी ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन, आदरणीय सचिन यादव उपस्थित…

Read More

जी.एस.टी.ऑफिस सातारा येथील दोघा राज्यकर निरीक्षक विरोधात लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क सातारा:- जीएसटी टॅक्स मधील दंड व दंडावरील व्याज माफ करून देण्यासाठी तक्रारदाराकडून ३० हजार रुपयांची लाच मागणी केल्या प्रकरणी रोहन सतीश देवकर व अक्षय मोहन फडतरे (वर्ग-२) राज्यकर निरीक्षक, वस्तू व सेवा भवन, सातारा या दोघांच्या विरोधात सातारा लाच लुचपत विभागाने केली कारवाई आहे. पोलीस उप-अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी…

Read More

सातारा जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा सहकारी संघ मर्यादित सातारा यांची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

सातारा प्रतिनिधी:- सातारा जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा सहकारी संघ मर्यादित सातारा वार्षिक सर्वसाधारण सभा महिला मंडळ सातारा राजवाडा या ठिकाणी नुकतीच खेळीमेळीत पार पडली. नंदकुमार काटे चेअरमन,शशिकांत पारेख व्हॉइस चेअरमन, रंगराव जाधव सचिव, डॉक्टर शंकर मोरे, जहांगीर इनामदार,सुरेंद्र सबनीस, विश्वासराव देशमुख,पांडुरंग बिचकर, गौतम किर्ते,बाळासाहेब माने, विवेक वंजारी, प्रमोद घाडगे,सौ सीमा जाधव, मिना कांबळे,वसंतराव तरडे सर्व…

Read More
error: Content is protected !!