
खून, मोक्का प्रकरणातील एका आरोपीस जामीन मंजूर, भुईंज येथील ओंकार चव्हाण खून प्रकरण
अजय संकपाळ, क्राईम ब्युरो चीप, महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क वाई:- दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी भुईंज तसेच वाई येथील काही युवकांनी संगनमत करुन मयत इसम नामे ओंकार चव्हाण यास जीवे ठार मारुन त्याची बॉडी भुईंज येथील स्मशानभूमीमध्ये जाळून टाकून पुरावे नष्ट केल्याचे आरोप या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींवर होते. सदर घटनेबाबत भुईंज पोलिस स्टेशन येथे…