
डॉक्टरला हनी ट्रॅप मध्ये अडकवणारी टोळी जेरबंद
शिरवळ:- खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका प्रतिष्ठित खाजगी डॉक्टरांना हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा व्हिडिओ पाठवून तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी डॉक्टर व त्यांच्या कुटुंबीयांकडे मागणाऱ्या टोळीच्या मुस्क्या शिरवळ पोलिसांनी सापळा रचून आवळल्या आहेत. यामध्ये पैसे घेण्याकरिता आलेल्या दोन युवकांना शिरवळ पोलिसांनी जेरबंद केले असून मुख्य सूत्रधार फरार आहे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे….