साताऱ्यात प्रशासनालाच आव्हान! निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना मारहाण

सातारा नगरपालिकेजवळ रात्री घडली धक्कादायक घटना; वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ल्याने जिल्ह्यात खळबळ, पोलिसांकडून कसून चौकशी सुरू महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्कसातारा | प्रतिनिधी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासकीय यंत्रणेतही चिंतेचे वातावरण…

Read More

डायल ११२ ला कॉल… पोलिस घटनास्थळी… तरीही गुन्ह्याची नोंद न केल्या प्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांची संशयास्पद भूमिका

वारकऱ्याच्या ७० हजारांच्या जबरी चोरीप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न; संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क | फलटण प्रतिनिधी पंढरपूर वारीहून परतणाऱ्या एका वृद्ध वारकऱ्याला लक्ष्य करून दगडफेक, मारहाण आणि त्यानंतर ७० हजार रुपयांची जबरी चोरी झाल्याचा गंभीर आरोप समोर आली होता या घटनेपेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे, डायल ११२ वरून पोलिसांना…

Read More

फलटणजवळ वारकऱ्यांवर कथित हल्ला; दिंडी चालकाला मारहाण व लुटमार, ७० हजारांची लूट झाल्याचा आरोप

गुन्हा नोंद न झाल्याचा वारकऱ्यांचा दावा; पोलीसांनी सुमोटो कारवाई करावी, वारकरी समाजाची मागणी फलटण | महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क दिनांक १० जुलै २०२६ आषाढी वारीनंतर पंढरपूरहून आळंदीच्या दिशेने परतणाऱ्या बीड जिल्ह्यातील वडवणी येथील वारकरी दिंडीवर फलटण तालुक्यात कथित हल्ला व लूटमार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेत दिंडी चालक त्रिंबक कोळेकर यांना मारहाण…

Read More

खामगाव येथील दुर्घटनेतील चार जणांच्या मृत्यू प्रकरणी केबल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालेल्या हृदयद्रावक घटनेप्रकरणी पोलिसांनी केबलचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात निष्काळजीपणे टाकलेल्या केबलच्या लोखंडी सपोर्ट वायरमुळे हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दि. ८ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजता…

Read More

खामगाव हादरले! एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण, दि. ८ : फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. घराबाहेरील विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबप्रमुखाला वाचविण्यासाठी धावलेल्या तिघांचाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. काही क्षणांतच एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खामगाव येथील एका खासगी इंग्रजी…

Read More

चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक; १६ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क ढेबेवाडी प्रतिनिधी : ढेबेवाडी-सळवे मार्गावरील बनपुरी गावाजवळ मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार १६ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या दरम्यान ढेबेवाडीकडून सळवे गावाच्या दिशेने जाणारी ॲक्टिव्हा दुचाकी (क्र. MH 43 AP 8439) आणि…

Read More

फलटण तालुक्यात पाकिस्तानी ब्युटी क्रीमची मोठ्या प्रमाणात विक्री; गोरेपणाच्या दाव्यांमुळे ग्राहक आकर्षित, मात्र सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्कफलटण | दि. १४ जून २०२६ फलटण तालुक्यात कथितपणे पाकिस्तानी बनावटीच्या ब्युटी क्रीमची विक्री आणि वापर वाढत असल्याची चर्चा सुरू असून, कमी किंमत, आकर्षक पॅकिंग आणि अल्पावधीत त्वचा उजळण्याचे दावे यामुळे अनेक ग्राहक या उत्पादनांकडे आकर्षित होत असल्याचे स्थानिक स्तरावर बोलले जात आहे. विशेषतः तरुणाई आणि महिलांमध्ये अशा क्रीमबाबत उत्सुकता वाढल्याचे सांगितले…

Read More

सात वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप; संशयिताविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क फलटण, दि. ७ जून २०२६ : फलटण तालुक्यातील एका गावात सात वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप एका व्यक्तीवर करण्यात आला असून याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संशयित आरोपीच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला कामानिमित्त बाहेर गेल्या असताना त्यांची…

Read More

महिलेचे बनावट अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या; ४ मोबाईल व ६ सिमकार्ड जप्त

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क ७ मे २०२६ फलटण : सोशल मीडियावर बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून एका महिलेचे मॉर्फ केलेले आक्षेपार्ह व अश्लील फोटो, व्हिडिओ आणि संदेश प्रसारित करून तिची व तिच्या पतीची बदनामी करणाऱ्या दोन आरोपींना फलटण शहर पोलीसांनी अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेले ४ मोबाईल हँडसेट, ६ सिमकार्ड असा सुमारे ₹२३,५००…

Read More

फलटण ग्रामीण पोलीसांची कारवाई; २ गावठी पिस्टल, जिवंत काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क ७ मे २०२६ फलटण : फलटण ग्रामीण पोलीसांनी धाडसी कारवाई करत दोन गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, पल्सर मोटारसायकल आणि तीन मोबाईलसह तब्बल ₹२,५०,३०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध पुढील तपास सुरू आहे. दिनांक ५ जून २०२६ रोजी पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ…

Read More
error: Content is protected !!