
फलटणच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे : समशेरसिंह ना निंबाळकर
फलटण : राज्यात भाजपाचे सरकार आले आहे ,फलटणला सुद्धा महायुतीचे उमेदवार सचिन पाटील निवडून आले आहेत मा खासदार रणजितसिंह यांच्या नेतृत्वाखाली खाली आता फलटणच्या विकासात कोणताही अडथळा राहणार नाही. नीरा देवधरचा पाणी प्रश्न सोडवला जाईल तालुक्यातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावली जातील. फलटणला खऱ्या अर्थाने आता रयतेचे राज्य आले आहे. त्यामुळे फलटणच्या विकासाचे नवे पर्व…