आयडियल इंटरनॅशनल स्कूल फलटणमध्ये अनोख्या पद्धतीने “शिक्षक दिन” उत्साहात साजरा

फलटण प्रतिनीधी : आयडियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या विशेष दिवशी विद्यार्थ्यांनी डायरेक्टर, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, एच.ओ.डी, स्पोर्ट्स टीचर, म्युझिक व डान्स टीचर, क्लार्क, शिपाई, मावशी अशा विविध भूमिका साकारल्या. या नवीन टीमने शाळेचे सर्व कामकाज शिस्तबद्धपणे अनोख्या पद्धतीने पार पाडत खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा केला. डायरेक्टर झालेल्या शर्व भोईटे यांनी…

Read More

फलटण येथील सार्वजनिक व घरगुती गणपती मूर्तींचे भक्तीभावाने विसर्जन

फलटण प्रतिनिधी:-दहा दिवस भक्तीभावाने बाप्पाचा पाहुणचार केल्यानंतर तालुक्यांत सर्वत्र गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळाला आहे.”गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या” अशा गजरात फलटण येथील सार्वजनिक व घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन भक्तीभावाने करण्यात आले. फलटण शहर व तालुक्यात बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन झालं होत. गेल्या दहा दिवसांपासून सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत…

Read More

बिबट्याच्या धास्तीने मंद्रुळकर काळजीत, वाढत्या उपद्रवाने शेतकरी चिंतेत, वनविभागाने पिंजरा बसविण्याची मागणी

ढेबेवाडी प्रतिनिधी :- ढेबेवाडी भागातील मंद्रुळकोळे खुर्द परिसरातील यादववाडी जवळच्या मराठी शाळेच्या बाजूच्या शिवारात सकाळी दोन बिबट्याची पिल्लं. गेल्याने लोकांच्या भितीचे वातावरण पसरले आहे. गावानजीकचा डोंगरात बिबट्याचा मुक्काम असल्याचे या घटनेवरून दिसून येत असल्याने येथील लोकांची चिंता वाढली आहे.वनविभागाने तातडीने त्या परिसरात पिंजरा बसविण्याची मागणीही होत आहे. गेली अनेक वर्षापासून या परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने…

Read More

आयडियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन

फलटण प्रतिनीधी :- आयडियल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या लक्ष्मीनगर व बिरदेवनगर या दोन्ही शाखांमध्ये आज गणपती बाप्पाचे आगमन अतिशय उत्साहात, भक्तिमय आणि मंगल वातावरणात संपन्न झाले. सकाळपासूनच शाळेच्या परिसरात आनंद, उत्साह आणि अध्यात्मिकतेचे वातावरण अनुभवायला मिळाले. संपूर्ण हॉल आकर्षक सजावट, सुंदर डेकोरेशनने सजवला होता. तसेच सर्व परिसरात रंगीत रांगोळी काढून सुशोभित करण्यात आला होता,…

Read More

‘मॅग फिनसर्व्ह’ आणि ‘इंडिया गोल्ड’ यांची भागीदारी; ग्राहकांना आता मिळणार जलद आणि सोपे गोल्ड लोन

चेअरमन अनिल मोहोटकर यांची माहिती; मोबाईल ॲपद्वारे कर्ज अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होणार फलटण प्रतिनीधी :- गोल्ड लोन क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी, मॅग फिनसर्व्ह कंपनी लिमिटेडने देशातील आघाडीची फिनटेक कंपनी ‘इंडिया गोल्ड’ सोबत महत्त्वपूर्ण भागीदारी करार केला असल्याची माहिती मॅग फिनसर्व्हचे चेअरमन अनिल मोहोटकर यांनी दिली आहे. या करारामुळे ग्राहकांना आता मोबाईल ॲपच्या माध्यमातून अत्यंत…

Read More

ऐतिहासिक फलटण नगरीचे मराठे मुंबईत एकवटले, मनोज दादा जरांगे पाटील यांना भेट देत उपोषणास दिला जाहीर पाठिंबा

फलटण प्रतिनिधी – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास सुरुवात केली आहे या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी फलटण तालुक्यातील हजारो मराठा बांधव आझाद मैदान येथे आज शुक्रवार दि.29 रोजी सकाळी सकाळी पोहोचले त्यानंतर सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांना भेट देत उपोषणास जाहीर पाठिंबा…

Read More

अहमदनगर फलटण सांगली राष्ट्रीय महामार्गाबाबत लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार ; श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

फलटण प्रतिनीधी :– फलटण शहरातून कोळकी मार्गे फलटण दहिवडी मार्गावर अहमदनगर फलटण सांगली राष्ट्रीय महामार्गाचे सुरू असलेले महामार्गाचे काम हे शेतकऱ्यांना मोबदला न देताच सुरू असून हा शेतकऱ्यांवरती अन्याय असल्याचे विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले तसेच याबाबत लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम…

Read More

फलटण मध्ये ओबीसींचा एल्गार : सोमवारी रस्ता रोको

फलटण प्रतिनीधी :- ओबीसी मधून मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणी साठी मराठा क्रांती मोर्च्या चे शेकडो तरुण मुंबईत दाखल झाले असतानाच संघर्ष भूमी फलटण येथून फलटण तालुका ओबीसी संघर्ष समितीने या मागणी विरुद्ध एल्गार पुकारला असून ओबीसींच्या हक्काचे असणारे आरक्षण अबाधित रहावे व आगामी काळात ओबीसींवर कोणताही अन्याय होऊ नये या मागणी साठी फलटण…

Read More

वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर मधील माजी विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने केला संपन्न

फलटण प्रतिनीधी:- वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर SSC मार्च 2007 बॅच मधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२५ रोजी एक उपक्रम आयोजित केला. ज्या समाजात आपण जीवन जगतो त्या समाजाबद्दल ऋण व्यक्त करणे आपले सामाजिक कर्तव्य आहे. या तत्वाला अनुसरून SSC मार्च 2007 बॅच मधील सर्व विद्यार्थी भारतीय स्वातंत्र्याच्या ७९…

Read More

फलटण येथे दि.२४ रोजी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन

फलटण प्रतिनीधी :- फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन, फलटणच्या वतीने मुधोजी महाविद्यालय क्रीडांगण, फलटण येथे रविवार, दि.24 ऑगस्ट 2025 रोजी फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आल्या असून, या मैदानी स्पर्धेत 12,14,16,18 व 20 वर्षे वयोगटातील फलटण तालुक्यातील मुला मुलींना सहभागी होता येईल. जास्तीत जास्त स्पर्धकांनी फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत सहभाग घ्यावा असे…

Read More
error: Content is protected !!