फार्मर आयडी प्रकरणी फलटण तहसीलदारांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तक्रार
फलटण – फार्मर आयडीसाठी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या ई. महासेवा केंद्र, सी.एस.सी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र परवाने रद्द करून शेतकऱ्यांचे पैसे परत मिळावे व या प्रकरणी तहसीलदार अभिजित जाधव यांची चौकशी करुन जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याबाबतचे तक्रार अर्ज स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी दिला आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी दिलेल्या तक्रार अर्जात असे…

