फलटण तालुक्यात बनावट खतविक्री : शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळ कधी थांबणार?
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क विक्रम विठ्ठल चोरमले फलटण – फलटण तालुक्यातील टाकळवाडे येथील सहकारी सोसायटीतून शेतकऱ्यांना बनावट व निकृष्ट दर्जाची खते विकली जात असल्याचा प्रकार उघडकीस येणे ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब आहे. शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत असताना, त्याच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तींचे मूळ अजूनही उखडले गेलेले नाही, हीच…

