कराड – ढेबेवाडी व सणबुर- ढेबेवाडी मार्गावरील खड्डे देत आहेत अपघाताला आमंत्रण, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- ढेबेवाडी कडून कराडला जात असताना मंगल वस्त्रालय समोर कराड ढेबेवाडी मार्गावर व सणबूर – ढेबेवाडी रस्त्याच्या भिमनगरच्या पुढे मंद्रुळ कोळे कमानी समोरील वळणावर रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्याने दररोज या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना खड्डा चुकवताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथे अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे बांधकाम विभागाचे अशा खंड्यांकडे दुर्लक्ष…

